ताज्या घडामोडी- ऑगस्ट २०२२ (भाग २)
पहिल्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे दुसरा भाग काढत आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनकड यांनी ५२५ मते मिळवून विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वांना १८२ मते मिळाली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मार्गारेट अल्वांनी पुढील ट्विट केले:
उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.This election was an opportunity for the opposition to work together, to leave the past behind & build trust amongst each other. Unfortunately, some opposition parties chose to directly or indirectly support the BJP, in an attempt to derail the idea of a united opposition.
— Margaret Alva (@alva_margaret) August 6, 2022
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कॉंग्रेसने बाकी पक्षांचा
मैत्रीदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शेठला
श्रेष्ठी
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत
बांगला
आपल्याकडे...
यंदा ध्वजारोहण महागाईवर करावे
via GIPHY
via GIPHY
हा हा हा!
मस्तच!!! :)
महागाईवर ध्वजारोहण ?
व्यक्तिपूजा करत नसल्याने
महागाईला त्याव्यक्तीला
महागाई वाढली हे कबूल
आता महागाईची तुलना इतर
आता महागाईची तुलना इतर देशांशी करताना तिकडचे पर कॅपिटा इन्कम आणि पेट्रोलचे दर विचारात घेऊन तुलना करा.आता लगे हाथ खालील दुवे बघुन घ्या . उसगावः https://www.macrotrends.net/countries/USA/united-states/gdp-per-capita भारत : https://www.macrotrends.net/countries/IND/india/gdp-per-capita २००८ ची जागतिक मंदी व मागील वर्षात कोरोना हे सोडले(माझ्या माहीतीतले. तसा १९९१ वगेरे काय झाले होते ते माहीत नाही) तर भारताचा जीडीपी वाढताच आहे. आता येउ पेट्रोल कडे. आमच्या उसगावात पेट्रोलचे दर ९०% नी वाढले आहेत. म्हणजे बघा मी एका गॅलनाला जे २.७५ डॉलरा देत होतो (२०१० - २०२०) ते आता जवळ्पास ६ डॉलर (२०२१ - २०२२) लागतात. भारतात ते किती % ने वाढले ते तुम्ही सांगा. भारतात माझ्या घराजवळ एक झोपडपट्टी आहे. तिथे चकट्फु पाणी / लाईट मिळते. वर घरपट्टी नाही. पालीकेची गाडी कचरा नियमित पणे उचलुन नेते. मला ह्या सगळ्या गोष्टींचे पैसे मोजावे लागतात. ह्या झोपडपट्टी मधे नव्या बाईक, घरात फ्लॅट स्क्रीन टीवी, उज्वला गॅस वगेरे वगेरे पण आहेत. आता तुम्ही म्हणाल या मजुरी करणार्या लोकांनी ह्या सोयी वापरु नये काय? वापराव्या जरुर वापराव्या. पण महागाई च्या नावे शंख करु नये. माझ्या घरी घरकाम करणारी बाई आता डबल पैसे घेते, रिक्षावाला जिथे १० रुपये घ्यायचा तिथे आता ५० घेतो. माझा पगार दर वर्षी वाढतो. मग मी आता पेट्रोल ६० रुपये लिटर मिळावे ही अपेक्षा का करावी?अमर्त्या सेन : २०२१, भारताने
बिहारमध्ये नितीशकुमार भाजपला
चांगली बातमी
+ १
काय अर्थ आहे क्लिंटन !
शुद्धीपत्रक
कारण
भले शाब्बास पठ्ठे
थोडे आकडे
मला वाटते ह्याच टक्केवारीच्या
कर्जतमधील नूपुर शर्मा प्रकरणी १४ आरोपींना अटक
अटक
तैवान च्या विरोधात उत्तर
संजय राऊतांना १४ दिवसांची
आणि सध्या महाराष्ट्रातील
मंत्रीमंडळ विस्तार
एकंदरीत मागील सरकार आणि नवीन
उत्तर प्रदेश
मंत्रीमंडळ विस्तार
चित्रा वाघ
चित्रा वाघ
चित्रा वाघ
बरोबर आहे
अब्दुल सत्तार व संजय राठोड
टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत....
आरटीआय कार्यकर्त्याला नवाब मलिकांच्या धाकट्या भावाने धमकावलं?
राउतांच्या कोठडीचे काय झाले?
त्यांना
मुक्काम वाढला
इडी कोठडीतून
होय,
साहेबांना
साहेब आता फक्त पात्रा चाळी
न्यायालयीन कोठडीत असल्याने