ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ५)
In reply to गुवाहाटीत आमदार अनास्थशायी ? by गामा पैलवान
In reply to गुवाहाटीत आमदार अनास्थशायी ? by गामा पैलवान
In reply to हायला by सुबोध खरे
In reply to हायला by सुबोध खरे
राउतांनाच ते आमदार परत यायला नको आहे असे दिसतेय.
हेच मी आधी लिहिलंय. In reply to राउतांनाच ते आमदार परत यायला by श्रीगुरुजी
In reply to खैरेंना ठाकरेंनी केव्हाच by श्रीगुरुजी
In reply to अटलबिहारी वाजपेयी व सोनिया by कानडाऊ योगेशु
In reply to अश्या सर्व संध्या त्यांनी by अमरेंद्र बाहुबली
ऊध्दव ठाकरेंनी शेवट पर्यंत लढावं. पाहुयात, ईडी, भाजप, बंडखोर, सीबीआय, राज्यपाल जिंकतात की महाराष्ट्र.ठाकरे जिंकले म्हणजे महाराष्ट्र जिंकला का किंवा हरले तर महाराष्ट्र हरला का? कै च्या कै लॉजिक. उ ठा किंवा म वि.आघाडी म्हणजे काही महाराष्ट्र नाही. आम्ही म्हणजे महाराष्ट्र, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई म्हणजे महाराष्ट्राचा अपमान ,पुरोगामित्व ई ई हे फक्त मेळाव्यात भाषणं जडबदक करण्यासाठी वापरलेले शब्दच आहेत बाकी काही नाही.
In reply to ऊध्दव ठाकरेंनी शेवट पर्यंत by यश राज
In reply to मुंबईतून कार्यालये गुजरातला by अमरेंद्र बाहुबली
सेना म्हणजे महाराष्ट्र.
आणि इन्दिरा इज इन्डीया शिवाजी महाराज, संभाजी महाराज , बाजीराव पेशव्यापासून अहिल्याबाई होळकर, ज्ञानेश्वर तुकाराम पासून गाडगेबाबा पर्यंत सर्व संत, शाहू, फुले आंबेडकर वासुदेव बळवंत फडके पासून सावरकर लोकमान्य टिळक पासून ते संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले बलिदान देणारे हुतात्मे, श्री पा वा काणे पासून श्रीमती लता मंगेशकर, श्री भीमसेन जोशी सारखे भारतरत्न या सर्व महाराष्ट्रातील दिग्गजांना आणि तळागाळातील सामान्य जनता पासून महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या सर्व लहान मोठ्या माणसांपर्यंत आपण एका लेखणीच्या फटकार्यात नष्टप्राय करून टाकलेत बाळा साहेब ठाकऱ्यांच्याच शब्दात अरे चाटायची तरी किती ? जिभेला काही विश्रांती तरी द्याल कि नाहीIn reply to सेना म्हणजे महाराष्ट्र. by सुबोध खरे
अरे चाटायची तरी किती ? जिभेला काही विश्रांती तरी द्याल कि नाही हेच म्हणतो. किती भाजपमाता की जय म्हणाल?? कधीतरी भारत माता की जय देखील म्हणा.In reply to अरे चाटायची तरी किती ? जिभेला by अमरेंद्र बाहुबली
In reply to अश्या सर्व संध्या त्यांनी by अमरेंद्र बाहुबली
राउत असे बोलत राहिले तर कोण येईल मुख्यंत्र्यांशी चर्चा करायलामला वाटतं हे Carrot and Stick Policy च्या जवळपास जाणारं धोरण आहे. निक्सनच्या वेळेस ही संज्ञा प्रचलित केली गेलेली होती (चूभूदेघे). आ.न., -गा.पै.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Devachiye Dwari (Suresh Wadkar)In reply to संदर्भ :- जाता जाता :- by मदनबाण
In reply to ठाकरे सरकारला उद्या बहुमत सिध्द करायचे आदेश by क्लिंटन
In reply to राज्यपालांनी गुरुवारी सकाळी by श्रीगुरुजी
In reply to हं by इरसाल
In reply to राष्ट्रपती राजवट by क्लिंटन
In reply to हं by इरसाल
In reply to पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी by श्रीगुरुजी
पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी राजीनामा देऊन भाजप सरकारला पाठिंबा द्यावा. तसेही त्यांना अडीच वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद मिळाले आहे जी त्यांची मूळ मागणी होती. तसेच भाजप सरकारला यांच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावे लागेल.+१ दुर्देवाने श्री उठा यांना चांगले सल्लागार नाही आहेत. त्यामुळे ते श्री सरा आणि श्री शप ह्यांच्यावर अवलंबुन आहेत.
In reply to पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी by श्रीगुरुजी
पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी राजीनामा देऊन भाजप सरकारला पाठिंबा द्यावा
आजीबात नको. ठाकरेंनी काही झाले तरी भाजपला पाठींबा देऊ नये. नाहीतर ठाकरे आमदारांपुढे झूकले असा संदेश सामान्य शिवसैनिकात जाईल, त्यामुळे सेनेत ठाकरेंपेक्षा आमदारांचे वजन वाढेल. हे आमदार गेले तरी चालतील ह्यातील बहुतांश सोनेच्या जिवावर जिंकलेले आहेत. सेना त्या जागी नवे आमदार निवडूण आणू शकते. ठाकरे आमदार किंवा भाजप पुढे झूकले की सेना संपलीच म्हणून समजा.
जर विश्वासदर्शक ठराव मान्य झाला नाही तर पक्षही फुटलेला असेल व मुख्यमंत्रीपद व सत्ताही गेलेली असेल. ते चालेल. सत्ता येत जात असते. पण सेनेच्याच आमदारांमुळे सत्ता गेली तर ह्या आमदारांची चांगलीच बदनामी होनार. त्यातही विश्वासदर्शक ठरावावेळी किती आमदार खरोखर भाजप नी बंडखोरांसोबत आहे हे देखील कळेल. सुदैवाने काही आमदारानी मविआ च्या बाजूने मतदान केले नी सरकार तरले तर मग एकनाथ शिंदे नी ईतरांचे काय होते हे पाहणे मजेशीर असेल.In reply to पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी by अमरेंद्र बाहुबली
In reply to कोशारी यांनी फडणीस यांना by अमरेंद्र बाहुबली
सेना म्हणजे महाराष्ट्र
आहे ना ? मग उद्धव साहेब म्हणतात ती पूर्व दिशा नाही का? नागरिकशास्त्र तर कुठेच नाहीIn reply to सर तन से जुदा !! राजस्तान मधिल हत्या by डँबिस००७
राजस्तान सरकारने ह्या गुन्ह्यानंतर नेहमी प्रमाणे आपले हात झटकुन टाकलेले आहेत. उलट केंद्र सरकारलाच राज्य सरकारने जवाबदार धरलेल आहे. शेवटी आलंच. मुख्यमंत्री गेहलोत ह्यानी ह्या दोघाना पकडनार्या पाच पोलिसांना बढती दिलीय.
गुवाहाटीत आमदार अनास्थशायी ?