ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ५)
In reply to ३८ आमदारांनी पाठिंबा काढला by क्लिंटन
In reply to आमदारांचे मन वळवण्यासाठी by विजुभाऊ
उद्धव ठाकरे हे राऊतांचे तोंड का बंद करू शकत नाहीत ? का बंद करावे?? रोज भाजपची ना बंडखोरांचा अब्रू बाहेर काढनारा एकमेव नेता आहे.In reply to उद्धव ठाकरे हे राऊतांचे तोंड by अमरेंद्र बाहुबली
In reply to इतरांबाबत बोलताना by प्रसाद_१९८२
In reply to आमदारांचे मन वळवण्यासाठी by विजुभाऊ
उद्धव ठाकरे हे राऊतांचे तोंड का बंद करू शकत नाहीत ?गेली अनेक वर्षे संजय राऊत असेच काहीतरी बरळत आहेत तरीही उध्दव ठाकरेंनी त्यांचे तोंड बंद केलेले नाही. त्यामुळे हे सगळे चालू आहे त्याला उध्दव ठाकरेंचा पाठिंबा आहे किंवा आपल्याला जे बोलायचे आहे ते ठाकरे संजय राऊतच्या तोंडून वदवून घेतात यापेक्षा तिसरे कोणते कारण असेल असे वाटत नाही. बाकी उध्दव ठाकरेंनी संजय राऊतांचे तोंड बंद करावे असे मला तरी अजिबात वाटत नाही. उलट संजय राऊत जितकी जास्त बेताल बडबड करतील तितके सेनेचे अधिक नुकसान करतील आणि सेनेचे जितके जास्त नुकसान होईल तितके व्हावे असे मला तरी वाटते. मागे कायप्पावर विनोद फिरत होता की राहुल गांधी परत काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत म्हणून त्यांच्या घरासमोर ५०० लोक निदर्शने करत होते. त्यापैकी १०० लोक काँग्रेसचे होते आणि उरलेले ४०० भाजपचे. त्याप्रमाणेच आता संजय राऊतना भाजप समर्थकांमधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल ही शक्यता आहे :)
In reply to कशाला? by क्लिंटन
त्याप्रमाणेच आता संजय राऊतना भाजप समर्थकांमधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल ही शक्यता आहे :)
आज्बात नाही. ऊलट भाजप समर्थक ठाकरे राऊतांना का खपवून घेत आहेत? राऊत सेना संपवतील का?, राऊतांना सेना बाजूला का करत नाही?? असे प्रश्न जे भाजपच्या हिताचे आहेत ते विचारत आहेत. मूळात राऊत सेनोचं नूकसान करत असताल तर भाजप समर्थकानी खुश व्हावे पण होतं ऊलटच आहे. राऊतांनी रोज भाजप वर टिका करून भाजपची बरीच पोलखोल केलीय. ह्यामुळे त्यांची लोकप्रियताहा वाढलीय. ठिकठिकाणी मोळावे घेऊन ना तेयाला लोकांची गर्दी पाहून हे लक्षात ही येतंय. त्यामुळेच राऊत जे बोलतात ते महाराष्ट्रात आवडीने पाहीले जातंय. आधी पर्यंत फक्त मराठी बातमीदार बाईट घ्यायला यायचे आता देशपातळीवरचे येतात. राऊतांनी आपला कार्यक्रम असाच जारी ठेवावा आजिबात खंड पडू देऊ नये.
एके काळी राऊत बोलले होते आम्हाला १६० आमदारांचा पाठिंबा आहे. तेव्हा तेयांच्यावर दात काढत होते लोक. पण जेव्हा १६४ आमदाराना शपथ घेतली तेव्हा राऊतांनी त्यांचे वक्तव्य सिध्द केले.In reply to संज्याला इडीची नोटीस देखील by प्रसाद_१९८२
In reply to संज्याला इडीची नोटीस देखील by प्रसाद_१९८२
संज्याला इडीची नोटीस देखील आलेय संजेया वगैरे भाषा मिपावर चालतीय. चांगलंय.
बाकी ईडी ह्या सरकारी संस्थेचा गैरवापर होत नाहीये हे मोदी सरकारने पुन्हा सिध्द केलंय. मोदींबद्दलचा आदर वाढला.In reply to संज्याला इडीची नोटीस देखील by अमरेंद्र बाहुबली
In reply to एकंदरीत असं दिसतंय की, ११ by शाम भागवत
In reply to आता ११ जूलै पर्यंत परत by अमरेंद्र बाहुबली
In reply to आता ११ जूलै पर्यंत परत by अमरेंद्र बाहुबली
In reply to आता ११ जूलै पर्यंत परत by अमरेंद्र बाहुबली
In reply to न्यायालयाचा प्रतिबंध by क्लिंटन
म्हणजे संजय राऊतांचा वाचाळवीरपणा परत एकदा भोवलेला दिसतो. परत एकदा?? ह्या आधी कधी झालाय?In reply to म्हणजे संजय राऊतांचा by अमरेंद्र बाहुबली
In reply to संजय राऊत व आदित्य ठाकरे by शाम भागवत
🤦♂️
In reply to संजय राऊत व आदित्य ठाकरे by शाम भागवत
In reply to हाय काय आणि नाय काय ! by चौकस२१२
In reply to "सद्यपरिस्थितीत तुम्ही by श्रीगुरुजी
In reply to सद्यपरिस्थितीत तुम्ही by एकुलता एक डॉन
In reply to हाय काय आणि नाय काय ! by चौकस२१२
In reply to भारतीय लोकशाहीला बाहेरून कुणी चालवतो. by कंजूस
In reply to तुमच्याच by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to खिशातले राजीनामे by क्लिंटन
In reply to सुधारणा by क्लिंटन
In reply to खिशातले राजीनामे by क्लिंटन
In reply to ठाकरेंना राजीनामा देण्यापासून by श्रीगुरुजी
In reply to ठाकरेंना राजीनामा देण्यापासून by श्रीगुरुजी
In reply to 'Aditya Thackeray will be by डँबिस००७
In reply to आताची by माईसाहेब कुरसूंदीकर
३८ आमदारांनी पाठिंबा काढला