आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली.
मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.
एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले.
आता १० महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.
वाचने
30699
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा प्रश्र्न
In reply to पुण्येश्वर-नारायणेश्वर मंदिर ढहाकर बना दरगाह,पुणे में मनसे का मु by मुक्त विहारि
ह्यावर एकही प्रतिक्रिया नाही.
In reply to हा प्रश्र्न by sunil kachure
हिंदू हित वादी
पेट्रोल, डिझेलच्या दराचा गोंधळ; राज्याच्या कपातीचा लाभ न झाल्यान
राज्यहीतासाठी दरवाढ सहन करा.
In reply to पेट्रोल, डिझेलच्या दराचा गोंधळ; राज्याच्या कपातीचा लाभ न झाल्यान by मुक्त विहारि
मुक्त विहरी
In reply to पेट्रोल, डिझेलच्या दराचा गोंधळ; राज्याच्या कपातीचा लाभ न झाल्यान by मुक्त विहारि
https://www.ndtv.com/tamil-nadu-news/tamil-nadu-minister-challen
In reply to मुक्त विहरी by sunil kachure
सोलापूरच्या शेतकऱ्याला ४० गोणी कांद्याची पट्टी आली वजा ७ रूपये
निकाहच्या मिरवणूकीत, मंदिरा समोर डीजे...
रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं विधान;
दलित मुलीच्या वरातीवर दगडफेक ....
राहुल गांधी भारता बाहेर
ते परमपूज्य आहेत ....
In reply to राहुल गांधी भारता बाहेर by डँबिस००७
हो ना. मनमोहनसिंग, सास बहादूर
In reply to ते परमपूज्य आहेत .... by मुक्त विहारि
अत्यंत अयोग्य नियोजनामुळे, आज
युपी ला पहा आधी मग केरळ ची
In reply to अत्यंत अयोग्य नियोजनामुळे, आज by डँबिस००७
आग्रही साम्यवादामुळे राज्याचे
In reply to अत्यंत अयोग्य नियोजनामुळे, आज by डँबिस००७
कोव्हीड मध्ये केरळची काय
In reply to आग्रही साम्यवादामुळे राज्याचे by सुक्या
साम्यवाद , समाजवाद किंवा भांडवशाही
ज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले,
ईरफान हबिब व रोमीला थापर
In reply to ज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, by मुक्त विहारि
'Quad Summit Tokyo Japan
ह्या भेटीची काही उत्तम फळे, येत्या काही वर्षांत नक्कीच मिळतील..
In reply to 'Quad Summit Tokyo Japan by डँबिस००७
मोदीजींच्या अथक प्रयत्नामुळे
फक्त मोदी नाहीत ...
In reply to मोदीजींच्या अथक प्रयत्नामुळे by डँबिस००७
https://www.lokmat.com
फाशीने एका फटक्यात सुटला असता
In reply to https://www.lokmat.com by श्रीगुरुजी
४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी
प्रज्ञानंदचा विश्वविजेत्या कार्लसनवर दुसऱ्यांदा विजय
दूर दृष्टी
दूर दृष्टी
केंद्र सरकारच जाऊद्या राजे
In reply to दूर दृष्टी by sunil kachure
निर्यात बिलकुल वाढली नाही.
@डँबिस००७
In reply to निर्यात बिलकुल वाढली नाही. by डँबिस००७
किती तो अंध विरोध !!
सुनील जाखड, हार्दिक पटेल
मला एकाने प्रश्न विचारलं
काही बाबत bjp वाले बोलत नाहीत.
अजब तुझे सरकार
@डँबिस००७
In reply to अजब तुझे सरकार by डँबिस००७
काँग्रेस हटवून bjp सरकार कसे आले
In reply to अजब तुझे सरकार by डँबिस००७
आयला,
In reply to काँग्रेस हटवून bjp सरकार कसे आले by sunil kachure
खरय !
फक्त महारष्ट्र मध्येच
Bjp चे सर्व च येते शुध्द
In reply to फक्त महारष्ट्र मध्येच by sunil kachure
Bjp चे सर्व च येते शुध्द चरित्र असलेले आहेत. म्हणून त्यांच्या वर कारवाई नाही.-- कचरा शेठ, इडी काय किंव्हा सिबिआय काय ते स्वत:हून कोणतीच कारवाई करत नाही. त्यांच्याकडे कोणीतरी तक्रार केल्यास अथवा न्यायालयाचा आदेश असेल तर मग ते कारवाई करतात. आता किरीट सोमय्यांनी ज्याप्रकारे सर्व साक्षीपुरावे गोळा करुन, वसुली सरकार मधील भ्रष्ट मंत्र्याची तक्रार इडीकडे केली, तशीच तक्रार भाजपामधील कोणी भ्रष्टाचार केला असेल तर वसुली सरकार मधील कोणी तरी साक्षीपुरावे गोळा करुन करावी. त्या तक्रारी नंतर ही जर इडीने कारवाई केली नाही तरच तुम्ही म्हणताय त्या गोष्टीला दुजोरा मिळेल. मात्र वसुली सरकार मधील नेते न्यायालयात न जाता फक्त टिव्हीवर किंव्हा ट्विटरवरुन आरोप करतात मग त्या आरोपांची दखल कोण घेणार ?सरकारी यंत्रणा
In reply to Bjp चे सर्व च येते शुध्द by प्रसाद_१९८२
आर्यन खान ब्रेकिंग न्यूज
आर्यनला पकडल्यानंतर नवाब
In reply to आर्यन खान ब्रेकिंग न्यूज by जेम्स वांड
मला वाटतं श्रीगुरुजी
In reply to आर्यनला पकडल्यानंतर नवाब by श्रीगुरुजी
१२ पैकी ६ आरोपींचे नाव
In reply to मला वाटतं श्रीगुरुजी by जेम्स वांड