५ राज्यातील निवडणूक निकाल
In reply to समाजवादी पक्ष by sunil kachure
In reply to रागा यांना कुशल सल्लागार हवा by सुक्या
In reply to हायला ... यांच्या नादाला by सुक्या
हायला ... यांच्या नादाला लागुन मी पण कायपण लिवायला लागलो.क्या शॉल्लेट मारा भइ! ;)
In reply to रागा यांना कुशल सल्लागार हवा by सुक्या
In reply to रागा यांना कुशल सल्लागार हवा by सुक्या
In reply to समाजवादी पक्ष by sunil kachure
In reply to निकाल तर आले आहेत. by कंजूस
In reply to आज पन्नास दिवस पूर्ण झाले. by शाम भागवत
In reply to आज पन्नास दिवस पूर्ण झाले. by शाम भागवत
In reply to कचुरे उर्फ राजेश उर्फ हेमंत by आनन्दा
मी आताशा प्रतिसदातली पहिली दोन वाक्ये वाचल्यावर सरळ सोडून देतो.अभिनंदन!!!! कारण प्रयत्न करूनही मला हे जमलेले नाही. मी वाचायला सुरवातच करू शकत नाही. तर.... थोडक्यात, तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन!!!! ;)
In reply to मी आताशा प्रतिसदातली पहिली by शाम भागवत
In reply to काय आहे, मला वर नाव बघून खाली by आनन्दा
अग्रलेख : बुलडोझर योग! पहिले महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्याचा लौकिक असा की सत्तेवर असलेल्या पक्षास विधानसभा निवडणुकीत सत्ता पुन्हा मिळत नाही. https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/uttar-pradesh-niyam-yogi-adityanath-anti-incumbency-pro-incumbency-elections-peasant-movement-akp-94-2837104/लोकसत्ता अग्रलेख वाचणीय आहे. भाजप का जिंकले हे सांगण्यापेक्षा, इतर का हरले ह्यावर पुर्ण लेख आहे. ---------------- श्री सरदेसाई यांचे विश्लेषण तसलेच आहे.
In reply to विकास हा निवडणुकी चा मुद्धा by sunil kachure
कधीच प्रचंड बहुमत भावना भडकावून मत मागणाऱ्या पक्षांना दिले नाहीभाषा, प्रांत ह्यावर दिले आहे मते.
In reply to विकास हा निवडणुकी चा मुद्धा by sunil kachure
In reply to विकास हा निवडणुकी चा मुद्धा by sunil kachure
आंध्र,तेलंगणा,तमिळ nadu,केरळ, आणि कर्नाटक सुद्धा . कधीच प्रचंड बहुमत भावना भडकावून मत मागणाऱ्या पक्षांना दिले नाहीहो ना. तिकडे साड्या एकदा साड्या फेडणारा पक्ष जिंकतो तर दुसर्यांदा म्हातार्यांना रात्रीचे खसाखस ओढून नेणारा पक्ष जिंकतो. खुपच विचारपुर्वक निर्णय घेतात तिकडे.
In reply to कधीच प्रचंड बहुमत भावना भडकावून मत मागणाऱ्या पक्षांना दिले नाही by धर्मराजमुटके
In reply to तामिळनाडू मध्ये, by मुक्त विहारि
In reply to व्यक्ती पूजक लोक by गावठी फिलॉसॉफर
In reply to देवबंदमधे भाजपा विजयी झाला. by शाम भागवत
In reply to ते निवडणूक चाणक्य यंदा by धर्मराजमुटके
In reply to निकाल लागून दोन दिवस झाले पण by रात्रीचे चांदणे
In reply to इथे बऱ्याच जणांनी दिल्लीची by कॉमी
In reply to दिल्ली मॉडेल कळले तर आनंदच आहे. by कंजूस
पण आपल्याला दुरून कळणार कुठून? म्हणजे दिल्लीचा महसूल कुठून किती येतो आणि कसा खर्च करतात ते. केंद्रशासित राज्य म्हणजे काय आणि त्याचे हिशोब मलाही जाणून घेण्यास आवडेल.बरोबर. पण माहित नसताना दिल्ली सगळी इतर राज्यांच्या पैश्यावर चालते कसे म्हणता येईल समजत नाही. दिल्लीचा महसूल सुद्धा दणकट असणार असा अंदाज आहे.. एनिवे, इथे माहिती उल्पब्ध आहे. अगदी वरकरणी तपासावरून दिसते की एकूण उत्पन्नापैकी १७-२०% उत्पन्न केंद्राकडून येते. (Break up of state government receipts हा तक्ता पहावा.) तुलना करायची झाल्यास, उत्तर प्रदेश- १२ ते १८% महाराष्ट्र- १५-१५.५०% गुजरात- १८-२४% त्यामुळे दिल्ली इतर राज्यांपेक्षा इतर राज्यांच्या महसूलावर अवलंबून आहे असं या माहितीवरून तरी दिसत नाही. यापेक्षा वेगळे काही माझ्याकडून राहत असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.
In reply to पण आपल्याला दुरून कळणार कुठून by कॉमी
In reply to दिल्लीचे पोलिस केंद्रसरकरच्या by रात्रीचे चांदणे
In reply to असे वर्गीकरण करणे अयोग्य आहे by sunil kachure
दिल्ली भारतात च आहे ना.गल्ली चुकली...
तिसऱ्याच राज्यातील लोक काळजी करत आहेत.हे बघून गहिवरून आलें www.misalpav.com/comment/1135542#comment-1135542
In reply to मला मोठी शंका आहे by sunil kachure
हे जीवनासाठी अती आवशक्य बाबी वर लोक मत देत नसतील आणि फालतू भावनिक प्रश्नावर लोक मत देत असतील. तर देशाचे भविष्य अंधार मय आहे . हे नक्कीतुमच्या या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे. हेच बघा ना की, उत्तरप्रदेशाच्या लोकांनी २०१२ साली अखिलेश यादवास तरुण नेता म्हणून मोठ्या कौतुकाने निवडून दिलं होतं. सत्तेत आल्यावर लगेच मुझफ्फरनगरात दंगली झाल्या. जीवनावश्यक बाबींची पूर्ती करण्यासाठी लोकांचं जीवन ठिकाणावर हवं, बरोबर? पण त्याची हमी अखिलेश देऊ शकंत नाही. योगी आदित्यानाथ मात्र ती देतात. म्हणून लोकं योगींना मतं देतात. साधा हिशोब आहे. आ.न., -गा.पै.
In reply to जीवनासाठी अत्यावश्यक बाबी .... by गामा पैलवान
In reply to २०१२ by चंद्रसूर्यकुमार
In reply to ग्रामीण अर्थरेकी तोंडावर आपटले by चंद्रसूर्यकुमार
रागा यांना कुशल सल्लागार हवा