चालू घडामोडी ऑक्टोबर २०२१ - भाग २
मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यापासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील बहुतेक सगळ्याच गोष्टींवर परिणाम झाला. त्यातीलच एक गोष्ट होती विमानप्रवास. २४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन लागण्यापूर्वी दोनतीन दिवस देशातील विमानसेवा बंद करण्यात आली होती. दोन महिन्यानंतर मे २०२० मध्ये मर्यादित प्रमाणावर ती सेवा सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात प्रत्येक विमानात ६०% पर्यंत प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली. आता १८ ऑक्टोबर २०२१ पासून विमानांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हळूहळू आपले सगळे दैनंदिन व्यवहार कोरोनापूर्व काळात होते तसे होतील ही अपेक्षा.
https://maharashtratimes.com/business/business-news/civil-aviation-decide-that-no-capacity-restriction-for-domestic-flights-from-october-18/articleshow/86968306.cms
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान
नक्की
Modi govt wants to give
सी. ए.ए. व काही व्यक्तिंचे व्हिसा
बांगलादेश मध्ये हिंदू वर हल्ले
उत्साहवर्धक
शाहरूखपुत्र आर्यनचा जामिन अर्ज फेटाळला
एक
आर्यनच्या अटकेविरूद्ध
नुकत्याच जाहीर एका अहवालात
जीवन रक्षा
जरा मोकळा वेळ होता तर सहज
सेना आर्यन साठी सर्वोच्च न्यायालयात गेली आहे
भाजप कधीच स्वत च्या लोकांवर
कारवाई दोषी लोकांवर होते
उद्या विरोधी पक्षांच्या लोकांचे खून पाडतील.
चाचांच्या काळातील
..
हरेन पंड्यांच्या मारेकऱ्यांवर
कशाला त्या अहिरावण
असल्यांना अधूनमधून थपडा मारून
झोपलेल्या माणसाला जागे करता
बरोबर आहे. परंतु पसरविले
??
हेच तर देशात घडायला नको
.
कशाला त्या अहिरावण
वरील प्रतिसाद चंद्रसूर्यकुमार
यूपी,बिहार मध्ये
निवडणुकीत बूथ लुटणे,हिंसा
माजी Mrs मुख्यमंत्र्यांना कोणी गंभीर घेत नाही.
जालावर भंपक आणि
गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आपमध्ये
गोव्यात विरोधी पक्ष मजबूत नसणे
...
Bjp ल लोकांनी का निवडून द्यावे
पण
कोरोनाच्या १०० कोटी लसी पूर्ण
छान
100 करोड डोस पूर्ण केले
https://www.mohfw.gov.in/ इथे
मोदींची लस घेणार नाही अशी
मी कधी अशी प्रतिज्ञा केली होती ?
तुझेच नेते म्हणाले होते ना की
. मोदी ची कोणती लस
ही पृच्छा त्या नेत्यांनाच
..
मोदी घरात लस करतात का तयार ?
यांच्या नेत्यांनी देश पण
खरंच?