Skip to main content

चालु घडामोडी ( सप्टेंबर २०२१)

लेखक शुर यांनी मंगळवार, 21/09/2021 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
मुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन. https://upvartanews.com/national/drugs-worth-9000-crores-found-at-gauta…

वाचने 23798
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

आतापण सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद दिले आहे की , 2 महिन्याचे असते ते. पण अफगाणात तालिबांनी आणि भारतात भाजपे एकाचवेळी असले की काहीतरी पनवती लागतेच , 2000 साली वाजपेयी काळात मसूद प्रकरण घडले होते , आता 9000 कोटीचे हेरॉईन प्रकरण झाले.

In reply to by श्रीगुरुजी

म निदान महाराष्ट्रातले रिकामे बसलेले 106 तरी घेऊन जायचे होते , तेवढीच युनोची वाकडी भरली असती

पी मे केअर्स चं संकेतस्थळ आहे. https://www.pmcares.gov.in/en/ हे gov.in फक्त सरकारी संकेतस्थळांना मिळतं. तिथे अशोकस्तंभाचं चित्रही आहे. तरीही तो सरकारी फंड नाही ------------ त्याला काय होते 500 रु दंड भरला की अंबानी मोदींचा फोटो खाजगी जाहिरातीत वापरू शकतो आता ह्यालाही 200 रु दंड भरून नियमित करतील सगळे कसे xxस्मृतीनुसार सुरू आहे , नियम चौथ्या वर्णाला आणि पळवाटा पहिल्या वर्णासाठी राखीव

आणि युनो मधील भाषणाची विदेशी मीडिया नी बिलकुल दखल घेतली नाही.फक्त भारतीय मीडिया च ( ते पण भीती नी ed,cbi,raw , IT वाले माग लावून हैराण केले जाईल म्हणून) दखल घेत होती. युनो मधील भाषण थोडक्यात वाचलं सरपंच लेव्हल च्या माणसं सारखं वाटलं. देशाच्या पंतप्रधान ना शोभेल असे भाषण पण नव्हते..तेच नेहमीचे रडगाणे तिथे पण गात होते चहा वाला पंतप्रधान झाला ETC.