मुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन.
https://upvartanews.com/national/drugs-worth-9000-crores-found-at-gauta…
वाचने
24105
प्रतिक्रिया
159
मिसळपाव
प्रतिक्रिया
आताही आहे की ऑफर
In reply to नेहरु असताना by Rajesh188
आतापण सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद दिले आहे की , 2 महिन्याचे असते ते.
पण अफगाणात तालिबांनी आणि भारतात भाजपे एकाचवेळी असले की काहीतरी पनवती लागतेच , 2000 साली वाजपेयी काळात मसूद प्रकरण घडले होते , आता 9000 कोटीचे हेरॉईन प्रकरण झाले.
100 कोटी ची कथित वसुली
In reply to आताही आहे की ऑफर by hrkorde
ची बातमी 100 न्यूज चॅनेल वर 24 तास महिनाभर देत होते 9000 करोड हेरॉईन चे पुढे काय घडले हे कोणीच सांगत नाही.
Whatsapp वर आला होता ना या
In reply to 100 कोटी ची कथित वसुली by Rajesh188
Whatsapp वर आला होता ना या आशयाचा msg
...
In reply to हॉर्वर्ड शिक्षित by श्रीगुरुजी
निदान महाराष्ट्रातले रिकामे बसलेले 106 तरी घेऊन जायचे होते , तेवढीच युनोची वाकडी भरली असती
छान
पी मे केअर्स चं संकेतस्थळ आहे. https://www.pmcares.gov.in/en/
हे gov.in फक्त सरकारी संकेतस्थळांना मिळतं.
तिथे अशोकस्तंभाचं चित्रही आहे. तरीही तो सरकारी फंड नाही
------------
त्याला काय होते
500 रु दंड भरला की अंबानी मोदींचा फोटो खाजगी जाहिरातीत वापरू शकतो
आता ह्यालाही 200 रु दंड भरून नियमित करतील
सगळे कसे xxस्मृतीनुसार सुरू आहे , नियम चौथ्या वर्णाला आणि पळवाटा पहिल्या वर्णासाठी राखीव
आपण कोणत्या वर्णाचे?
In reply to छान by hrkorde
आपण कोणत्या वर्णाचे?
आंबट वरणाचे!
In reply to आपण कोणत्या वर्णाचे? by सुबोध खरे
आंबट वरणाचे!
मोदी च्या अमेरिका दौऱ्याची
आणि युनो मधील भाषणाची विदेशी मीडिया नी बिलकुल दखल घेतली नाही.फक्त भारतीय मीडिया च ( ते पण भीती नी ed,cbi,raw , IT वाले माग लावून हैराण केले जाईल म्हणून)
दखल घेत होती.
युनो मधील भाषण थोडक्यात वाचलं सरपंच लेव्हल च्या माणसं सारखं वाटलं.
देशाच्या पंतप्रधान ना शोभेल असे भाषण पण नव्हते..तेच नेहमीचे रडगाणे तिथे पण गात होते चहा वाला पंतप्रधान झाला ETC.
अहाहा , डोळे भरून आले
https://youtu.be/PVIuigkH8cA
संबीत पात्रा यांचे डॉकटराबद्दल विचार ,