शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती
In reply to ट्रॅक्टर रॅली निघणे by Rajesh188
In reply to उद्या by Rajesh188
In reply to CPI(M) च्या लाल माकडांना by Ujjwal
In reply to शेतकऱ्यांच्या हातात लाल झेंडे by श्रीगुरुजी
In reply to अनवाणी शेतकऱ्यांचा मोर्चा by कपिलमुनी
In reply to बरोअर आहे. by राघव
In reply to उद्या by Rajesh188
In reply to आंदोलन होणे हे समाज जागृत असल्याचे लक्षण आहे by Rajesh188
In reply to आंदोलन होणे हे समाज जागृत असल्याचे लक्षण आहे by Rajesh188
राज्य कर्त्यानी समस्या सोडवाय च्या असतात दुर्लक्ष करून भिजत ठेवायच्या नसतात.
--
ट्रिपल तलाक, राम मंदिर, कलम ३७० या व अश्या अनेक प्रश्नांचे घोंगडे कॉंग्रेसने अनेक वर्षे 'भिजत'
ठेवले या बद्दल तुमचे मत काय आहे सर्वज्ञानी ?
मुळात सध्या दिल्ली सिमेवर जे जमले आहेत त्यात एक ही शेतकरी नाही, ती आहे अडत्ये व दलालांची मनमानी करणारी एक गॅंग. या गॅंग पुढे अनेक पर्याय सरकारने ठेवले मात्र या अडेलतट्ट लोकांनी सरकारचे सर्व पर्याय फेटाळले. तेंव्हा या तथाकथित आंदोलनाकडे सरकारने आता दुर्लक्ष करणेच योग्य आहे.In reply to राज्य कर्त्यानी समस्या सोडवाय by प्रसाद_१९८२
In reply to एक अतिशय साधी गोष्ट आहे .... by मुक्त विहारि
In reply to आंदोलन होणे हे समाज जागृत असल्याचे लक्षण आहे by Rajesh188
In reply to २६ जानेवारीची वेगळी परेड...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to २६ जानेवारीची वेगळी परेड...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ट्रॅक्टर रॅली वगैरे सगळं ठीक आहे by मास्टरमाईन्ड
In reply to एका ट्रॅक्टरने रस्त्याची by श्रीगुरुजी
In reply to फायद्याचे आहे ना by Rajesh188
In reply to डीजलसाठी अड़वणुक... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेतकरी आंदोलकांची या मोठ्या ट्रक्टर रॅलीस डीजल देऊ नये अशा प्रकारची अड़वणुक सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी संघटनाकडून करण्यात येत आहे.
एक अवगुंठीत व्यक्तीला माध्यमांसमोर आणून, तो बंदुकीने शेतकरी नेत्यांना मारणार होता, असेही हास्यास्पद आरोप शेतकरी संघटनांनी केले आहेत. अडानी आणि अंबानी भारतातील सर्व शेती ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना उद्धव करणार असाही हास्यास्पद आरोप सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या कोणत्याही आरोपाला गांभिर्याने घ्यायची गरज नाही. In reply to शेतकरी आंदोलकांची या मोठ्या by श्रीगुरुजी
In reply to शेतकऱ्यांना उद्धव करणार = by श्रीगुरुजी
In reply to टंकन चूक कसली? दोन्ही by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to टंकन चूक कसली? दोन्ही by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to आज महाराष्ट्रातही मोर्चा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to 26जानेवारी by Rajesh188
In reply to “तुम्ही राज्यपालांना निवेदन by श्रीगुरुजी
In reply to माझे एक साधे तर्कशास्त्र आहे ..... by मुक्त विहारि
In reply to “तुम्ही राज्यपालांना निवेदन by श्रीगुरुजी
In reply to “तुम्ही राज्यपालांना निवेदन by श्रीगुरुजी
In reply to काय अपेक्षा...? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सहमत. by सुक्या
पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन राज्यपाल महोदयांनी निवेदन घ्यायला हवे होते.कंगना रावतला वाटेल तेव्हा राज्यपाल सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम करुन रद्द करुन वेळ देत असतील तर राज्यपाल महोदयांनी वेळ द्यायला हवी होती हे मात्र खरं आहे.
उगा आपले शोभेचे पद आहे ते.सहमत.
दार कसे २४ तास उघडे असायला हवे.कमळाबाई आणि मित्रमंडळांनाच राजभवनाचे दार चोवीस बाय सात उघडे असते, मागील काही अनुभवांवरुन तसेच वाटते. -दिलीप बिरुटे
In reply to सहमतच आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कंगना ला भेटायला कोणता by धनावडे
In reply to सहमतच आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उद्याच्या ट्रॅक्टर परेड नंतर by Rajesh188
In reply to सरकारने नक्की काय करायला हवं? by धनावडे
In reply to सरकार नी काय करायला हवे by Rajesh188
In reply to सरकार नी काय करायला हवे by Rajesh188
ट्रॅक्टर रॅली निघणे