ताज्या घडामोडी - १०
ता.घ. - ९ चे १५० प्रतिसाद झाले म्हणून नवीन धागा.
-गा.पै.
वाचने
85564
वाचनखूण
प्रतिक्रिया
172
In reply to या बाबाला फासावर चढवायला by श्रीगुरुजी
फासावर का?
In reply to फासावर का? by गामा पैलवान
बाबा राम रहीम यांनी केलेल्या
In reply to बाबा राम रहीम यांनी केलेल्या by सुबोध खरे
पाय घसरणं वाईट
परळ च्या रेल्वे ब्रिज वर चेंगरा चेंगरी
मी मागे इथे बोललो होतो
राणे कंपनीपैकी कोणीही भाजपात
राणे कंपनीपैकी कोणीही भाजपात आल्यास परत भाजपला विधानसभेत मतदान न करण्याची प्रतिज्ञा सुद्धा त्यांनी बोलून दाखवली होती,ऑक्टोबर २०१९ मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मी व माझ्या कुटुंबियांनी मत दिले नाही. आम्ही मतकेंद्रावर गेलोच नव्हतो. राणे कुंटुंबियांना भाजपने दिलेली उमेदवारी हे मत न देण्यामागच्या अनेक कारणातील एक कारण होते.हल्लीच निलेश राणेंना ही एक महत्वाची जबाबदारी भाजपने सोपवली आहे, थोडक्यात राणे हे पक्षात महत्वाचे आहेत हे भाजपला सांगायचे आहे काय ?महाराष्ट्र प्रदेश सचिव हे एक अत्यंत फालतू, फारसे महत्त्व नसलेले पद आहे. राणेला महत्त्व द्यायचे असते तर फार पूर्वीच केंद्रात मंत्रीपद दिले असते. खरं सांगायचे तर राणे कुटुंबीय राजकारणातून संपले आहेत.अर्थात राजकारणातील अभ्यासाचे मुरब्बी अभ्यासक असलेले गुरुजी ह्यातील काही अंतर्गत खाचाखोचा सांगतीलच असल्या तर, पण एकंदरीत मला ह्यातून बरंच काही शिकायला मिळेल असे वाटते.मी मुरब्बी वगैरे अजिबात नाही. काही अंदाज बरोबर येतात इतकंच. ऑक्टोबर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, हा अंदाज एप्रिल २०१९ मध्येच मी काही समाज माध्यमांवर व्यक्त केला होता. तो खरा ठरला. सेनेशी पुन्हा युती करणे ही भाजपची अत्यंत गंभीर घोडचूक ठरेल, हा अंदाज सुद्धा खरा ठरला. खडसे, मुंडे, बावनकुळे या इतर मागासवर्गीय नेत्यांना संपविणे, ब्राह्मण उमेदवारांना उमेदवारी नाकारणे व भाजपला मराठा जातीचा पक्ष बनविणे याचा भाजपला फटका बसेल हा अंदाजही खरा ठरला. फडणवीस/पाटील हे दोघे फक्त स्वतःच्या खुर्चीसाठी भाजपला खड्ड्यात घालत आहेत व आगामी स्थानिक व विधानसभा निवडणुकीत याचे प्रत्यंतर येईल हा माझा अंदाज आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक-पदवीधर विधानपरीषद निवडणुकीत हेच दिसले आहे. आगामी विधानसभा निवडणुक केव्हाही झाली तरी त्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल व भाजप चौथ्या क्रमांकावर जाईल हा माझा अंदाज आहे. जर भाजपने महाराष्ट्रात नेतृत्वबदल केले तरच भाजपची घसरण थांबेल.नमस्कार, श्रीगुरुजी.
In reply to नमस्कार, श्रीगुरुजी. by जेम्स वांड
आता तर केंद्रात मंत्रिपद दिले
आता तर केंद्रात मंत्रिपद दिले, त्याच्यामागे काय तत्वज्ञान असेल किंवा चाणक्यनिती असेल हे आपल्यासारख्या उत्तम विशेलष्क व्यक्तीकडून ऐकणे आवडेल.हा धागा व त्यातील माझे प्रतिसाद जुलै २०१७ मधील आहेत. राणे त्याच महिन्यात भाजपत आले होते व त्यांना केंद्रात मंत्री करणार असे काही प्रतिसादात लिहिले होतै. कोकणात जम बसवायला भाजपला राणे उपयोगी पडतील, तसेच शिवसेनेला लगाम घालायला त्यांचा उपयोग होईल, असे काही जणांनी लिहिले होते. राणे हे प्रभावी आणि अभ्यासू नेते आहेत, याचा फायदाच होईल असे एकाचे मत होते. त्यावेळी, म्हणजे बरोबर ४ वर्षांपूर्वी व नंतर जानेवारी २०२१ पर्यंत मी खालील भाकिते केली होती. - राणेंना मंत्री करणार नाहीत - कोकणात राणेंचा प्रभाव अत्यंत मर्यादित क्षेत्रात असून भाजपला कोकणात जम बसवायला किंवा शिवसेनेला लगाम घालायला राणेंचा उपयोग होणार नाही. - राणे कुटुंबीय राजकारणातून संपले आहे. यातील दुसरे भाकित आजतागायत खरे ठरले आहे. शिवसेनेविरूद्ध १६ वर्षे झगडूनही राणे शिवसेनेचा केसही वाकडा करू शकले नाही, तसेच कोकणात स्वत:चा व भाजपचा प्रभाव वाढवू शकले नाही. पहिले भाकित परवापर्यंत खरे ठरले होते. परंतु कालपासून ते खोटे ठरले. राणे मंत्री झाल्याने निदान ते तरी राजकारणात अजून संपले नाहीत असे दिसले आहे. परंतु त्यांचे दोन्ही पुत्र अजूनही संपलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे तिसरे भाकित अंशतः अजूनही खोटे ठरलेले नाही.एकंदरीत खडसे बावनकुळे मुंडे संपवून शेलार, भारती पवार, कपिल पाटील वगैरे नेतृत्व पुढे का आणावे वाटले असेल ?याची कारणे अनेकदा इतर धाग्यात लिहिली आहेत. मुख्यमंत्रीपदाची इच्छा सार्वजनिकरित्या बोलून दाखविण्याचा अत्यंत गंभीर गुन्हा मुंडे, खडसे वगैरे नेत्यांनी केल्याने त्यांना योजनाबद्ध पद्धतीने संपविले. बावनकुळे व गडकरी हे विदर्भातील वरीष्ठ नेते असल्याने बावनकुळेंंना सुद्धा डावलले गेले. गडकरी तसेही राज्यात नव्हतेच. परंतु त्यांच्या अनेक समर्थकांना उमेदवारी नाकारली. एकंदरीत इतर मागासवर्गीय नेत्यांना ठरवून संपविले जात आहे अशी प्रतिमा निर्माण होऊन त्याचा फटका २०१९ विधानसभा निवडणुकीत बसला होता. त्यामुळे कपिल पाटील, भारती पवार, कराड वगैरे प्रतिस्पर्धी नसलेल्या इणर मागासवर्गीय नेत्यांना मंत्री करून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे.वरील दोन नेते (नावं आपणच आपल्या शुभहस्ते टंकलेली आहेत) भाजपचं इतकं तळपट करत असताना अन महाराष्ट्र क्षेत्री इतके अक्षम्य लांगुलचालन करत असताना केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेऊन राणेंना मंत्रिपद द्यावे ?मागील २-३ वर्षात भाजपत आलेले आयाराम पाहिले (राणे, विखे, मोहिते, हर्षवर्धन पाटील, उदयन भोसले, संभाजी भोसले, पाचपुते इ.) तर एक विशिष्ट pattern दिसतो. भाजप नेतृत्वाने फडणवीसांना महाराष्ट्रात मुक्तहस्त दिला आहे असे माझे मत आहे. राणेंना मंत्री करणे हा त्याच pattern नुसार असावे.गरज असली तर ब्राह्मणांना भाजपची आहे, भाजपला ब्राह्मणांची गरज नाहीहे मत संपूर्ण चूक आहे हे मी पूर्वीच लिहिले आहे. २०१८ मध्ये अराखीव जागांचे प्रमाण तब्बल १६ टक्के कमी करणे, काही मतदारसंघातून विद्यमान ब्राह्मण आमदारांना उमेदवारी नाकारून एका विशिष्ट जातीला उमेदवारी देणे हे प्रकार बऱ्याच ब्राह्मण मतदारांना आवडलेले नाहीत. Save Merit Save Nation ही मोहीम सर्वात पहिल्यांदा विदर्भात सुरू झाली. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये विदर्भात भाजपला १५ जागा गमवाव्या लागल्या, त्यामागे या मोहिमेचा सुद्धा हातभार होता. त्या निवडणुकीत बरेच ब्राह्मण मतदार मत द्यायला गेलेच नव्हते. २०२० मध्ये भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघात खूप मोठ्या फरकाने भाजपचा अब्राह्मण उमेदवार पडला. संपूर्ण राज्याचा निकाल फिरवू शकतील इतकी ब्राह्मण मतदारांची संख्या नाही. परंतु काही मोजक्या मतदारसंघात ते नक्कीच निकाल फिरवू शकतात. बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचताना दमछाक होणाऱ्या भाजपला अगदी थोड्या हक्काच्या मतदारसंघात पराभव झाला तरी कसा फटका बसतो हे २०१९ मध्ये दिसले आहे व कायम मत देणाऱ्या ब्राम्हणांची मते गृहीत धरून त्यांचे नुकसान सुरूच ठेवले तर भविष्यातील निवडणुकीतही फटका बसेल.In reply to आता तर केंद्रात मंत्रिपद दिले by श्रीगुरुजी
अजून एक लिहायचं राहून गेलं.
In reply to अजून एक लिहायचं राहून गेलं. by श्रीगुरुजी
भाजपा कोंग्रेस होण्याच्या मागावर आहे
In reply to भाजपा कोंग्रेस होण्याच्या मागावर आहे by गॉडजिला
काही भाजप समर्थक कोणालाच मत न
In reply to काही भाजप समर्थक कोणालाच मत न by श्रीगुरुजी
आणि असे करून या कट्टर भाजपेयी
In reply to आणि असे करून या कट्टर भाजपेयी by गॉडजिला
प्रत्येक लहानमोठ्या निवडणुकीत
In reply to प्रत्येक लहानमोठ्या निवडणुकीत by श्रीगुरुजी
पण त्यातून या भाजपभक्तांचे काय भले झाले
In reply to पण त्यातून या भाजपभक्तांचे काय भले झाले by गॉडजिला
भाजप सुधारला नसून अजून
In reply to भाजप सुधारला नसून अजून by श्रीगुरुजी
:)
In reply to भाजप सुधारला नसून अजून by श्रीगुरुजी
हम्म्म
In reply to हम्म्म by प्रदीप
मुळात महाराष्ट्रात भाजपला
In reply to मुळात महाराष्ट्रात भाजपला by श्रीगुरुजी
९९% सहमत
In reply to ९९% सहमत by गामा पैलवान
एक नक्कि म्हणता येइल
In reply to एक नक्कि म्हणता येइल by गॉडजिला
भाजप आणि मोदी
मनातले बोललात गामाजी