ताज्या घडामोडी - १०
ता.घ. - ९ चे १५० प्रतिसाद झाले म्हणून नवीन धागा.
-गा.पै.
वाचने
85564
वाचनखूण
प्रतिक्रिया
172
In reply to विधानसभा पोटनिवडणुका by गॅरी ट्रुमन
उत्तर प्रदेशात मात्र
उत्तर प्रदेशात मात्र मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि दोन उपमुख्यमंत्री-- केशवचंद्र मौर्य आणि दिनेश शर्मा यांचा उत्तर प्रदेश विधीमंडळावर निवडून जायचा नक्की बेत आहे याविषयी अजूनही पुरेशी स्पष्टता नाही हे धक्कादायक आहे. त्यांना १९ सप्टेंबरपूर्वी विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून जावे लागेल. अन्यथा त्यांना राजीनामा द्यावा लागेल.१९ सप्टेंबरपूर्वी कोणतीही पोटनिवडणुक नसल्याने आता तीन शक्यता आहेत. १) विधानपरीषदेतील दोन आमदारांनी राजीनामा द्यायचा व त्यांच्या जागी या दोघांना निवडून द्यायचे. परंतु इतक्या लगेच पोटनिवडणुक होईल असे वाटत नाही. २) १८ सप्टेंबरला या दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा व १९ सप्टेंबरला पुन्हा नव्याने शपथ घ्यायची. परंतु असे करणे हा अत्यंत चुकीचा पायंडा ठरेल कारण भविष्यात कोणतीही व्यक्ती कधीही कोणत्याही सभागृहात निवडून न येता दर सहा महिन्यांनी नव्याने शपथ घेऊन पदावर कायम राहू शकेल. ३) १८ सप्टेंबरला या दोघांनी राजीनामा द्यायचा व त्यांच्या जागी नवीन व्यक्ती निवडायच्या. मोदी/शहा आदित्यनाथांना हटवून त्यांच्या जागी नवीन व्यक्ती आणण्याचा धक्का देऊ शकतील का हे सांगता येणे अवघड आहे.In reply to उत्तर प्रदेशात मात्र by श्रीगुरुजी
सर्वोच्च न्यायलयाचा निकाल
In reply to सर्वोच्च न्यायलयाचा निकाल by गॅरी ट्रुमन
ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे
In reply to ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे by श्रीगुरुजी
जयललिता आणि शरद पवार
ब्लु व्हेल गेम वर हा एक
गोपनीयतेचा अधिकार
In reply to गोपनीयतेचा अधिकार by गॅरी ट्रुमन
जर का कोणी संशयित
शिवसेनेचा मूर्खपणा अजिबात
In reply to शिवसेनेचा मूर्खपणा अजिबात by श्रीगुरुजी
शिवसेनेचा मूर्खपणा अजिबात थांबायला तयार
In reply to शिवसेनेचा मूर्खपणा अजिबात by श्रीगुरुजी
राऊतने केलेल्या आगपाखडीमुळे
In reply to राऊतने केलेल्या आगपाखडीमुळे by अत्रे
बाकी ठीक आहे पण कोणत्याही
बाकी ठीक आहे पण कोणत्याही मुनी/बाबाच्या समर्थकांनी मोर्चा काढला म्हणून त्यांच्या विरोधात काही बोलू नये ही अपेक्षा चुकीची आहे.जैन मुनींच्या समर्थकांनी मोर्चा काढला म्हणून त्यांच्या विरोधात राऊत बरळलेला नसून तो मुनींविरूद्ध अर्वाच्य बरळल्याने त्याच्याविरूद्ध मोर्चा काढलेला होता.मागणी नैतिक दृष्ट्या योग्य आहे (कमीतकमी "धर्माच्या आधारावर प्रचार " या विरोधात बोलल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.शिवसेना धर्माच्या आधारावर मते मागत नाही का? जर मुनींनी कायदेभंग केला असेल तर त्यांच्यावर कारवाई होईलच. त्यासाठी गुंड, अतिरेकी, झाकीर नाईक अशी टीका करायची आणि धमक्या द्यायच्या? सेनेने एखाद्याला गुंड म्हणणे हे अत्यंत हास्यास्पद आहे.In reply to बाकी ठीक आहे पण कोणत्याही by श्रीगुरुजी
दुरुस्ती - मोर्चा काढतील
विनायक प्रभूंचा राजीनामा
In reply to विनायक प्रभूंचा राजीनामा by गामा पैलवान
आन गापै, हे आवाहन ट्विटर,
In reply to आन गापै, हे आवाहन ट्विटर, by मोदक
खाती नाहीत.
In reply to विनायक प्रभूंचा राजीनामा by गामा पैलवान
सुरेश प्रभू
In reply to सुरेश प्रभू by गॅरी ट्रुमन
मी तोच विचार करतोय...हे
In reply to सुरेश प्रभू by गॅरी ट्रुमन
अर्रर्र ....
तात्या असा म्हणायचा बा "" तोच
" तोच का तुझा भिकारचोट विनायक
http://m.indiatoday.in/story
नंदन नीलेकणी इन्फोसिसमध्ये परतले.
In reply to नंदन नीलेकणी इन्फोसिसमध्ये परतले. by थिटे मास्तर
ते कसे काय बुआ?
सुरेश प्रभू बाबत मत
In reply to सुरेश प्रभू बाबत मत by अमितदादा
सुरेश प्रभू यांची कामगिरी
In reply to सुरेश प्रभू यांची कामगिरी by गामा पैलवान
. पहिले दोन मुद्दे आमलांत
In reply to . पहिले दोन मुद्दे आमलांत by अमितदादा
जबाबदारी व कौशल्य
In reply to जबाबदारी व कौशल्य by गामा पैलवान
ट्विट
In reply to ट्विट by गॅरी ट्रुमन
एका ट्विटवर रेल्वेमंत्र्यांना
In reply to जबाबदारी व कौशल्य by गामा पैलवान
गॅरी ट्रुमन यांचा मताशी सहमत.
In reply to गॅरी ट्रुमन यांचा मताशी सहमत. by अमितदादा
थोडक्यात काय कि प्रभू आपला
In reply to थोडक्यात काय कि प्रभू आपला by हतोळकरांचा प्रसाद
मुळात ट्विट करून 4-5 लोकांना
In reply to मुळात ट्विट करून 4-5 लोकांना by अमितदादा
मुद्दा १. जर चार पाच लोकांनाच
न्या. ओक पक्षपाती आहेत: राज्य
In reply to न्या. ओक पक्षपाती आहेत: राज्य by अत्रे
ध्वनी प्रदूषणावरच्या खंडपीठात
एका ट्विटवर रेल्वेमंत्र्यांना
हरयाना, पंजाब, दिल्ली इ.
In reply to हरयाना, पंजाब, दिल्ली इ. by श्रीगुरुजी
गाढव लोक आहेत. काश्मीरमध्ये
व्यवस्थादौर्बल्य आणि सुरेश प्रभू
अनिल गोटेंचे बंधू व भावजय कार अपघातात ठार
मनोहर पर्रिकर ४७०० हून अधिक
पोटनिवडणुकांचे निकाल
बवानामध्ये आता आआप चांगल्याच मताधिक्याने पुढे
डोकलाममधून चिनी सैन्य माघार
मोदींच्या आगामी चीन दौर्
डोकलाम मधून दोन्ही देश सैन्य मागे घेणार.
बाबा गुर्मीत ला १० वर्षांची
In reply to बाबा गुर्मीत ला १० वर्षांची by पुंबा
थांबा,
In reply to थांबा, by प्रसाद_१९८२
जर अजामीनपात्र गुन्हा असेल तर
या बाबाला फासावर चढवायला