डीस्क्लेमर : नाही प्रेरणांचा तोटा
जमेल तैसा हाणा गोटा
पचन
तू आणि तुझं पचन....
डीम-लॅम्पच्या प्रकाशात.. हॉटेलच्या जगात
गाववर भटकणारा तू...
एका हाताला वाफा येत असलेलं जेवण.... दुसर्या हाताने
ग्लासातील पेयाचा घुटका घेणारा तू...
सिगरेट शिलगावताना करताना उंचावलेल्या डाव्या हाताने
कोण्या टेबलावरल्या पियक्कडाशी सलगी करणारा तू...
कधी खुर्चीवर रेलून तर कधी टेबलावर झोपून
नाचत्या पायांच्या तालावर चखणा चावणारा तू...
टेबलवरचा रीकामा ग्लास वाजवून
रीपीट रीपीट -म्हणाणारा भुकेला तू...
प्रवासात मिळेल त्या जागेत
बिनधास्त कोलाच्या बाटलीत सगळे भरणारा तू.......
जिभेच्या टोकाला अनामिकेचा स्पर्श करून
चखण्याचा मसाला चाटणारा तू...
हे सगळे करताना वाट्टेल ते रीचवणारा तू
वाट्टेल ते पिऊन वाट्टेल ते पचवणारा तू
....
.....
नाना तर्हा.... नाना सवयी.... सगळं कसं सवयीच झालयं...
तू आणि उलटी न होता चखणा पचणं.....
...
.....
इतक्या वर्षात कधी मलाही पचलं असत तर....
तू म्हणालास किती सोप्पय....
ग्लास ओठाला भिडवायची खोटी
चखणा आपोआप संपत असतो रे !!!
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह वाह
वाह वाह विजुभाऊ
लाजवाब!!
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
आपले
आपले शीघ्रपचन आवडले बुवा..:D
--------------------------------------------
मला इतरांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने मी कुणाच्याही खरडींना प्रतिक्रिया देवु शकत नाही आहे.
ypj@indiatimes.com.
प्रेषक
प्रेषक लेंडी हजार
विडंबण आवडे , शेवट खासंच !!
- लेंडी हजार
भें^चो + मा^द = बाझ^व
=-----------------------------------------------------------
प्रेषक कुबट गावठी
ऑरगॅझम छान ,
सामंत आजोबांची "मस्ती ची बालवाडी" आठवली.
"थोबाडांची रद्दी आहे,
आम्ही विकाया येतो आहे,
ही थोबाडं तुझी माझी
फिरती शौचालयं "
=-----------------------------------------------------------
प्रेषक II मोजे II
+२
मस्त रे !
क्या बात है !
***
"हज़ारों लौंडीया ऐसी की हर लौंडी पे दम निकले,
बहुत मिले मौके हमे लेकिन सिर्फ हम ही निकम्मे निकले । "
=-----------------------------------------------------------
प्रेषक अनिल हॉटेला
मस्त रे ....................... :)
मनोबा वेलचीकर !!!
=-----------------------------------------------------------
प्रेषक गणपा
बेवड्याची मांडलेली खंत आवडली.
=-----------------------------------------------------------
प्रेषक अतिशय घाणपाद्रे
श्री विजुभाऊ, चांगलं विडंबण. विडंबणाचे शीर्षक 'पाचक' असायला हवे होते असे वाटले.
=-----------------------------------------------------------
प्रेषक क्रान्तिविर
शेवट वाचून "अन जवनिकेतून कर्णिकेकडे खळाळणारा रुधीरप्रवाह" आठवलं! सुरेख कविता.
क्रान्तिविर
=-----------------------------------------------------------
प्रेषक अपंगयात्री
छान विडंबण. तिरळं असल्याने आवडलं .. हार्डकोअर बेवेड्याचे वर्णन छान केले आहे. शेवट थोडा साचेबद्ध आहे खरा (खंत वैगेरे), पण उर्वरित ८२.१२% विडंबण आवडलं. असंच साचा -फिचा नसणारं विडंबण येउद्या अजुन !!
=-----------------------------------------------------------
प्रेषक स्वानंदयात्री
प्रकाटाआ
=-----------------------------------------------------------
प्रेषक विदेशी
त्याच्या बेवड्याचे "कौतुक" सुरेख केलेले आहे , कौतुकने !
तू आणि तुझी सरमाडी ........
नंतरच्या '.....' मळी 'घाल चुलीवरची पहिल्या धारेची !' असेच शब्द त्याच्या तोंडून आल्याचा भास झाला.
=-----------------------------------------------------------
प्रेषक श्रावणिका ( शुक्र, 10/23/2009 - 23:29) .
खुपच छान विडंबण
- श्रावणी
=-----------------------------------------------------------
प्रेषक पित्त मात्र
विजुभौंचं विडंबण आवडलं
अगागागागा
In reply to प्रेषक by टारझन
अगागागागागा
खतरनाक! टारझन झिंदाबाद !!
=)) =)) =)) =)) =)) =))
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

=))
टार्या,
टार्या, काय खाऊन आला बे आज तू???
पचन> झालं नाही का????
हवाबाण हरडे आणी कुटिजारिष्ट वापरत जा... :) =))
=)) =))
जबहरा
(हवाबाण हरडे आणी कुटिजारिष्ट वापरनारा) प्रभो
हवाबाण
In reply to टार्या, by प्रभो
हवाबाण हरडे ? नको नको.. पाध्ये रागावतील.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
मस्त
विडंबन