(ऐन दुपारी!)
ऐन दुपारी वाचायच्या 'टनाटन दुपार' ह्या पेश्शल पाक्षिकाचा धागा मास्तरांनी आज भादव्याच्या पहिल्याच दिवशी काढला आणी ऐन दुपारी आमच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली! ;)
ऐन दुपारी, प्रभू विचारी, 'टनटन' पहा काढली
अहो त्याची विनायकी मोडली!
हिम टाकून ती रम भरताना
कुठून अचानक आली कल्पना
गुपचूप येऊन जालामागुन, 'परा' 'बिका' ओढली
दिसता लेखक त्याला अडवा
हात 'अवलिया' त्याचा उजवा
'रंग्या' नडला, इरेस पडला, चूड पहा लावली
-चतुरंग
काव्यरस
याद्या
3986
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवघड आहे
ऐन दुपारी,
'वाटते आहे',
In reply to ऐन दुपारी, by लिखाळ
खतरनाक!
हॅ हॅ
उस्फुर्त काव्य!
देवांके
In reply to उस्फुर्त काव्य! by प्रमोद देव
मस्त!
चतुरंगसेठ!
उडाला....
In reply to चतुरंगसेठ! by पिवळा डांबिस
अरेरे!!!
In reply to उडाला.... by टारझन
+१ सहमत
In reply to अरेरे!!! by पिवळा डांबिस
प्रकाटाआ
In reply to +१ सहमत by अवलिया
रंगादादा ,
मेलो
ठ्यॉ
अगदी, अगदी
In reply to ठ्यॉ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे हे हे..
+१
In reply to हे हे हे.. by मस्त कलंदर