Skip to main content

(ऐन दुपारी!)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 21/08/2009 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन दुपारी वाचायच्या 'टनाटन दुपार' ह्या पेश्शल पाक्षिकाचा धागा मास्तरांनी आज भादव्याच्या पहिल्याच दिवशी काढला आणी ऐन दुपारी आमच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली! ;) ऐन दुपारी, प्रभू विचारी, 'टनटन' पहा काढली अहो त्याची विनायकी मोडली! हिम टाकून ती रम भरताना कुठून अचानक आली कल्पना गुपचूप येऊन जालामागुन, 'परा' 'बिका' ओढली दिसता लेखक त्याला अडवा हात 'अवलिया' त्याचा उजवा 'रंग्या' नडला, इरेस पडला, चूड पहा लावली -चतुरंग
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3993
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

=)) =)) =)) अवघड आहे बाबा !! बाकी आमचं शिर्षक वाचून प्राथमिक मत काही येगळंच व्हतं =)) आता ह्यावर (ऐन सकाळी) ओढ्या तिरी .. दगडं कोणी मारीली ... ग बाई माझी बादली (पक्षी :टमरेल) कलंडली .......... अशा आशयातलं काव्य सुचतंय .. असो !! -(दारुत्गुंग) टारझन

ऐन दुपारी, प्रभू विचारी, 'टनटन' पहा काढली अहो त्याची विनायकी मोडली!
हा हा हा .. छान आहे. :) -- लिखाळ. 'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्‍याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)

In reply to by लिखाळ

'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्‍याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते =D> =D> =D> =D>

हॅ हॅ हॅ तुम्हाला पण हल्ली दुपार 'साधते' असे दिसतेय ;) लगे रहो :) --अवलिया

वा,रंगाशेठ वा! तुमच्या उस्फुर्ततेला दाद देतो. खुद के साथ बातां: ह्या रंगाशेठला गुरु केला पाहिजे म्हणजे आपल्याला पण अशा फटाफट कविता पाडता येतील. ;) माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे

In reply to by प्रमोद देव

देवांके साथ गप्पां : काकाश्री , आणि फटाफट निबंध पाडायचे असतिल तर अजुन एक गुरू सुचवु इच्छितो , कौलं पाडायचे असतील तर अजुन एक गुरू .. आणि काथ्याकुटांसाठी वेगळा गुरू ! तुमची म्हणजे इंडियन टिम होईल बघा, बॉलिंग फिल्डिंग बॅटिंग कोच वेगळा , आणि चाल लावायला तुम्ही आहातंच ;)

टारुशेठदा जवाब नही ! माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे

विडंबनाबद्द्ल हार्दिक अभिनंदन!!! पण मूळ धागा कुठाय? जरा शोध घ्या बरं!!!!!

In reply to by पिवळा डांबिस

=)) उडाला.... मास्तरच्या दाताखाली पुन्हा मिठाचा खडा आला असावा ;) खालिल प्रतिक्रियेच्या शोधात आम्ही तिकडे हुंगत हुंगत गेलो तर च्यामारी धाग्याचीच टणाटण दुपार झाली ! =)) -(अतिनील डांबिस) टारझन

In reply to by पिवळा डांबिस

+१ सहमत आहे. परत मला प्रश्न पडला ... काय करु ? कुणाला सांगु ? --अवलिया

रंगादादा , हे विडंबण पाहुन विडंबण दर्जाची काळजी मिटली आहे , लवकरंच आता टार्‍याला लेखणी ठेवावी लागेल लंबांतर: धन्यवाद देव काका ;) -(काळजी मुक्त) टारझन

पण विडंबनाने अमर झालो

=)) =)) =)) =)) धागा मरावा पण विडंबनरुपे अमर व्हावा. (व्हर्जन १.२) अदिती

उत्स्फुर्ततेला दाद द्यावी तितकी कमी आहे.... >>परा बिका ओढली...... =)) मस्तच विडंबण!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!