मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जखम

स्वप्नयोगी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आयुष्याच्या एका वळणावर मला नाकारुन निघुन गेलीस मर्मबंधावर माझ्या केलेली जखम ठेव म्हणुन ठेवून गेलीस. माहीत नाही मला ठेव कधी घेऊन जाशील ठेव जरी घेऊन गेलीस तरी घाव मात्र ठेवून जाशील

वाचने 1778 वाचनखूण प्रतिक्रिया 5

परिकथेतील राजकुमार 23/05/2009 - 18:45
मस्त रे सुबोध. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by बाकरवडी

बाकरवडी 23/05/2009 - 19:07
वा! मस्त !! -बा़करवडी :B :B :B बाकरवडी :B :B :B

अवलिया 23/05/2009 - 18:54
कृपया एका धाग्यात जास्ती चारोळ्या लिहीत चला. --अवलिया

चन्द्रशेखर गोखले 24/05/2009 - 07:58
खूप छान ! लिहित राहा !!