आयुष्याच्या एका वळणावर
मला नाकारुन निघुन गेलीस
मर्मबंधावर माझ्या केलेली जखम
ठेव म्हणुन ठेवून गेलीस.
माहीत नाही मला
ठेव कधी घेऊन जाशील
ठेव जरी घेऊन गेलीस
तरी घाव मात्र ठेवून जाशील
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1790
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रे
मस्त रे सुबोध.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
वा! मस्त !!
वा! मस्त !!
--अवलिया
+१०
In reply to +९ by बाकरवडी
वा! मस्त !!
-बा़करवडी
:B :B :B बाकरवडी :B :B :B
कृपया एका
कृपया एका धाग्यात जास्ती चारोळ्या लिहीत चला.
--अवलिया
जखम
खूप छान ! लिहित राहा !!