आयुष्याच्या एका वळणावर
मला नाकारुन निघुन गेलीस
मर्मबंधावर माझ्या केलेली जखम
ठेव म्हणुन ठेवून गेलीस.
माहीत नाही मला
ठेव कधी घेऊन जाशील
ठेव जरी घेऊन गेलीस
तरी घाव मात्र ठेवून जाशील
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1781
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रे
वा! मस्त !!
+१०
In reply to +९ by बाकरवडी
कृपया एका
जखम