Skip to main content

जखम

लेखक स्वप्नयोगी यांनी शनिवार, 23/05/2009 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या एका वळणावर मला नाकारुन निघुन गेलीस मर्मबंधावर माझ्या केलेली जखम ठेव म्हणुन ठेवून गेलीस. माहीत नाही मला ठेव कधी घेऊन जाशील ठेव जरी घेऊन गेलीस तरी घाव मात्र ठेवून जाशील
लेखनविषय:

वाचने 1781
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मस्त रे सुबोध. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by बाकरवडी

वा! मस्त !! -बा़करवडी :B :B :B बाकरवडी :B :B :B

कृपया एका धाग्यात जास्ती चारोळ्या लिहीत चला. --अवलिया

खूप छान ! लिहित राहा !!