मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(चेहरा)

दशानन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
चेहर्‍या मागे चेहरे दडलेला खरे-खोटे कुणास कळला? तुझा रंग प्रत्येक वेळी वेगळा काळा, गोरा कधी सावळा मेकअप मध्ये कधी लपलेला जसे काळ्यावरती पिठ फासलेला तुझा नेहमीच रंग वेगळा प्रत्येक वेळी भाव वेगळा आरसाशी तुझा लपंडाव चाललेला दुस-याला धसका घ्यावा लागलेला विना मेकअप बघुन तुला चक्कर येऊन पडलेला होवो ना प्रत्येक वेळी सामना चेहराचा ना राहो तुझ्या चेहरा नेहमी समोर दर्शनी धुतलेला अन विना मेकअप, सडलेला. ____ जागुची माफी मागून ;) प्रेरणा

वाचने 2237 वाचनखूण प्रतिक्रिया 9

अवलिया 02/04/2009 - 13:57
वा ! राजे चालु द्या !!! --अवलिया बाकी, ज्यांना आमचा वरिजीनल चेहरा पहायचा असेल त्यांनी आमची खव पहावी

In reply to by अवलिया

निखिल देशपांडे 02/04/2009 - 14:54
लै भारी राजे..... आता एक दोन कविता पण येवु द्या.

In reply to by अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 03/04/2009 - 12:02
वा ! राजे चालु द्या !!!

अमोल खरे 02/04/2009 - 14:13
राजे....................काय विडंबन केलाय हो................:) सगळे कवी / कवयित्री धसका घेणार आहेत तुमचा बहुदा.

In reply to by अमोल खरे

मृगनयनी 02/04/2009 - 14:33
राजे... विदमबन' कर्र्रय्चा तुमे जनु ध्याआस्स च्च घेतलये की! कदेत्री स्वताहा पन कवित क्र्रत जाआआ... ;) ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

जागु 02/04/2009 - 14:51
वा वा, कवितेपेक्षा विडंबन चांगले रंगलय तुमच. माफ केल तुम्हाला.

पर्नल नेने मराठे 02/04/2009 - 16:36
राजे ओले लाव चेहरा चान राहिल ;) चुचु

परिकथेतील राजकुमार 02/04/2009 - 16:40
क्विता अव्द्ली. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य