(चेहरा)
Taxonomy upgrade extras
चेहर्या मागे चेहरे दडलेला
खरे-खोटे कुणास कळला?
तुझा रंग प्रत्येक वेळी वेगळा
काळा, गोरा कधी सावळा
मेकअप मध्ये कधी लपलेला
जसे काळ्यावरती पिठ फासलेला
तुझा नेहमीच रंग वेगळा
प्रत्येक वेळी भाव वेगळा
आरसाशी तुझा लपंडाव चाललेला
दुस-याला धसका घ्यावा लागलेला
विना मेकअप बघुन तुला चक्कर येऊन पडलेला
होवो ना प्रत्येक वेळी सामना चेहराचा
ना राहो तुझ्या चेहरा नेहमी समोर
दर्शनी धुतलेला
अन विना मेकअप, सडलेला.
____
जागुची माफी मागून ;)
प्रेरणा
वाचने
2237
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
वा ! राजे चालु द्या !!!
--अवलिया
बाकी, ज्यांना आमचा वरिजीनल चेहरा पहायचा असेल त्यांनी आमची खव पहावी
In reply to वा ! राजे by अवलिया
लै भारी राजे.....
आता एक दोन कविता पण येवु द्या.
In reply to वा ! राजे by अवलिया
वा ! राजे चालु द्या !!!
राजे....................काय विडंबन केलाय हो................:) सगळे कवी / कवयित्री धसका घेणार आहेत तुमचा बहुदा.
In reply to राजे............... by अमोल खरे
राजे...
विदमबन' कर्र्रय्चा तुमे जनु ध्याआस्स च्च घेतलये की!
कदेत्री स्वताहा पन कवित क्र्रत जाआआ...
;)
;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
वा वा, कवितेपेक्षा विडंबन चांगले रंगलय तुमच.
माफ केल तुम्हाला.
राजे ओले लाव चेहरा चान राहिल ;)
चुचु
क्विता अव्द्ली.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

वा ! राजे