चेहर्या मागे चेहरे दडलेला
खरे-खोटे कुणास कळला?
तुझा रंग प्रत्येक वेळी वेगळा
काळा, गोरा कधी सावळा
मेकअप मध्ये कधी लपलेला
जसे काळ्यावरती पिठ फासलेला
तुझा नेहमीच रंग वेगळा
प्रत्येक वेळी भाव वेगळा
आरसाशी तुझा लपंडाव चाललेला
दुस-याला धसका घ्यावा लागलेला
विना मेकअप बघुन तुला चक्कर येऊन पडलेला
होवो ना प्रत्येक वेळी सामना चेहराचा
ना राहो तुझ्या चेहरा नेहमी समोर
दर्शनी धुतलेला
अन विना मेकअप, सडलेला.
____
जागुची माफी मागून ;)
प्रेरणा
Taxonomy upgrade extras
वाचने
2243
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा ! राजे
लै भारी
In reply to वा ! राजे by अवलिया
:)
In reply to वा ! राजे by अवलिया
राजे...............
राजे... विदम
In reply to राजे............... by अमोल खरे
वा वा,
धन्यवाद
In reply to वा वा, by जागु
राजे ओले
क्विता