<<खवव्यनी>>
Taxonomy upgrade extras
प्रेरणा
प्रतिक्रीयांच्या नकाशांवरून निरीक्षतांना
कंपूच्या ख्.व. म्हणाल्या,
"काथ्याकूट वरच्या सदरात (..) लिखान,
वाचलेस का ?
तिरके प्रतिसाद आले का पहायचे आहे."
आपल्या संकेतस्थळावर
कंपूच्या प्रतिसादांची वाट पहातांना
चिंटूने न राहून एक कौल पाडला.
"लेख न वाचता +१ ..+२.. सहमत, हि कंपूबाजीच ना ?"
त्यात केवढं मोठं सामान्यज्ञान होतं.
धाग्यावरचे स्कॅनकेलेले लेख वाचतांना
वचकातला एक त्रस्त विचारतो,
"जरा हे समजून सांगता का?"
आणि त्याने धाग्यावर स्कॅनलेल्या लेखाचा आढावा घेतला.
हलके घ्या ;-)
सन्मय देशपांडे
वाचने
1859
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
सत्यवचन सत्यवचन सत्यवचन..
कंपुबाजीच्या पाणचटपणामुळे मिसळपावची चव जाते हेच खरे. ईतरांना काही किंमतच नाही असे भासवले जाते.
पण शेवटी सत्याचा विजय होतो त्यामुळे निश्चिंत राहावे.
आपला मराठमोळा.
प्रतिसाद देणा-या व न देणा-या सर्व वाचकांचे आभार
सन्मय देशपांडे
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
सत्यवचन