Skip to main content

<<खवव्यनी>>

लेखक देशपांडे१ यांनी मंगळवार, 10/03/2009 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा प्रतिक्रीयांच्या नकाशांवरून निरीक्षतांना कंपूच्या ख्.व. म्हणाल्या, "काथ्याकूट वरच्या सदरात (..) लिखान, वाचलेस का ? तिरके प्रतिसाद आले का पहायचे आहे." आपल्या संकेतस्थळावर कंपूच्या प्रतिसादांची वाट पहातांना चिंटूने न राहून एक कौल पाडला. "लेख न वाचता +१ ..+२.. सहमत, हि कंपूबाजीच ना ?" त्यात केवढं मोठं सामान्यज्ञान होतं. धाग्यावरचे स्कॅनकेलेले लेख वाचतांना वचकातला एक त्रस्त विचारतो, "जरा हे समजून सांगता का?" आणि त्याने धाग्यावर स्कॅनलेल्या लेखाचा आढावा घेतला. हलके घ्या ;-) सन्मय देशपांडे
Taxonomy upgrade extras

वाचने 1862
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सत्यवचन सत्यवचन सत्यवचन.. कंपुबाजीच्या पाणचटपणामुळे मिसळपावची चव जाते हेच खरे. ईतरांना काही किंमतच नाही असे भासवले जाते. पण शेवटी सत्याचा विजय होतो त्यामुळे निश्चिंत राहावे. आपला मराठमोळा.

प्रतिसाद देणा-या व न देणा-या सर्व वाचकांचे आभार सन्मय देशपांडे

सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "