लेखकचन्द्रशेखर गोखलेयांनी बुधवार, 04/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी आज्ञा केली
म्हणुन फुले उमलत नाहीत
कोणी आदेश दिला
म्हणुन पक्षी गात नाहीत
तो असतो स्रुष्टीने सुर्याला दिलेला प्रतिसाद
क्रुतज्ञतेचा.....!
मला वाटते हीच खरी सुर्याची प्रार्थना
बाकी सगळ्या पोकळ शाब्दिक वल्गना...!!
प्रतिक्रिया
तो असतो
कविकल्पना
सुन्दर
छान
छान कल्पना
सुरेख..