Skip to main content

प्रार्थना

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 04/03/2009 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी आज्ञा केली म्हणुन फुले उमलत नाहीत कोणी आदेश दिला म्हणुन पक्षी गात नाहीत तो असतो स्रुष्टीने सुर्याला दिलेला प्रतिसाद क्रुतज्ञतेचा.....! मला वाटते हीच खरी सुर्याची प्रार्थना बाकी सगळ्या पोकळ शाब्दिक वल्गना...!!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1588
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

तो असतो स्रुष्टीने सुर्याला दिलेला प्रतिसाद क्रुतज्ञतेचा.....! क्या बात है..! तात्या.

छान कल्पना आहे. बाकी सृष्टी - स+R+u कृ - k R u

सुन्दर! खूप सुन्दर कल्पना आहे. क्रान्ति

सुंदर प्रार्थना आहे