लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 04/03/2009 13:32 या दिवशी प्रकाशित केले. कोणी आज्ञा केली म्हणुन फुले उमलत नाहीत कोणी आदेश दिला म्हणुन पक्षी गात नाहीत तो असतो स्रुष्टीने सुर्याला दिलेला प्रतिसाद क्रुतज्ञतेचा.....! मला वाटते हीच खरी सुर्याची प्रार्थना बाकी सगळ्या पोकळ शाब्दिक वल्गना...!! लेखनविषय: कविता लेखनप्रकार प्रकटन वाचने 1602 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया तो असतो विसोबा खेचर बुधवार, 04/03/2009 14:19 तो असतो स्रुष्टीने सुर्याला दिलेला प्रतिसाद क्रुतज्ञतेचा.....! क्या बात है..! तात्या. कविकल्पना सहज बुधवार, 04/03/2009 14:51 छान कल्पना आहे. बाकी सृष्टी - स+R+u कृ - k R u सुन्दर क्रान्ति बुधवार, 04/03/2009 20:41 सुन्दर! खूप सुन्दर कल्पना आहे. क्रान्ति छान रामदास बुधवार, 04/03/2009 21:24 सुंदर प्रार्थना आहे छान कल्पना पक्या बुधवार, 04/03/2009 23:07 छान कल्पना सुरेख.. प्राजु गुरुवार, 05/03/2009 00:11 :) - (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/
तो असतो विसोबा खेचर बुधवार, 04/03/2009 14:19 तो असतो स्रुष्टीने सुर्याला दिलेला प्रतिसाद क्रुतज्ञतेचा.....! क्या बात है..! तात्या.
प्रतिक्रिया
तो असतो
तो असतो स्रुष्टीने सुर्याला दिलेला प्रतिसाद
क्रुतज्ञतेचा.....!
क्या बात है..!
तात्या.
कविकल्पना
छान कल्पना आहे.
बाकी सृष्टी - स+R+u
कृ - k R u
सुन्दर
सुन्दर! खूप सुन्दर कल्पना आहे.
क्रान्ति
छान
सुंदर प्रार्थना आहे
छान कल्पना
छान कल्पना
सुरेख..
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/