मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लव लेटर

कशिद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
टिप -मला ऑरकुट ही कविता सापडली मी लिहिली नाही आहे पण मिपा करानासठी खास आणली आहे [:0] सदर लेखन येथून काढून टाकले आहे. कृपया हे वाचा आणि सहकार्य करा.. प्रशासकीय अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम.

वाचने 3063 वाचनखूण प्रतिक्रिया 6

बाकरवडी 07/12/2008 - 12:32
ही कविता 'संदिप खरे' यांची आहे,'आयुष्यावर बोलू काही' या त्यांच्या कार्यक्रमात ते नेहमी सादर करतात. तसेच वरील कवितेत काही शुध्दलेखनाच्या त्रुटी आहेत.

In reply to by बाकरवडी

टारझन 07/12/2008 - 18:41
बाकरवडी तु नक्की बाकरवडी की बाकरवडा ? अतिअवांतर : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं ,,,, त्याचं इडंबण म्हणायचं का ह्ये ? चांगलंयं - टारझन

In reply to by टारझन

मिंटी 08/12/2008 - 10:12
टार्‍या अरे ते वडंबन नाहीए......संदिप खरेची कविता आहे ही.....आयुष्यावर बोलु काही कार्यक्रमात तो नेहमी सादर करतो ही कविता...त्याच्या खास अश्या स्टाईलमधे तो सादर करतो ना ते बेश्ट..... :)

In reply to by टारझन

बाकरवडी 11/12/2008 - 21:08
अरे (?) टारझन, तू टारझन की टारझनी काय कळत नाही बुवा !!! हे अतीच होतय ..............