लव लेटर क — कशिद, Sun, 12/07/2008 - 11:14 प्रतिक्रिया द्या 3062 वाचन 💬 प्रतिसाद (6) ही कविता बाकरवडी Sun, 12/07/2008 - 12:32 नवीन ही कविता 'संदिप खरे' यांची आहे,'आयुष्यावर बोलू काही' या त्यांच्या कार्यक्रमात ते नेहमी सादर करतात. तसेच वरील कवितेत काही शुध्दलेखनाच्या त्रुटी आहेत. हो का ..... कशिद Sun, 12/07/2008 - 13:46 नवीन हो का ..... होय. बाकरवडी Sun, 12/07/2008 - 18:30 नवीन होय. अवांतर टारझन Sun, 12/07/2008 - 18:41 नवीन बाकरवडी तु नक्की बाकरवडी की बाकरवडा ? अतिअवांतर : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं ,,,, त्याचं इडंबण म्हणायचं का ह्ये ? चांगलंयं - टारझन टार्या मिंटी Mon, 12/08/2008 - 10:12 नवीन टार्या अरे ते वडंबन नाहीए......संदिप खरेची कविता आहे ही.....आयुष्यावर बोलु काही कार्यक्रमात तो नेहमी सादर करतो ही कविता...त्याच्या खास अश्या स्टाईलमधे तो सादर करतो ना ते बेश्ट..... :) तू टारझन बाकरवडी गुरुवार, 12/11/2008 - 21:08 नवीन अरे (?) टारझन, तू टारझन की टारझनी काय कळत नाही बुवा !!! हे अतीच होतय ..............
ही कविता बाकरवडी Sun, 12/07/2008 - 12:32 नवीन ही कविता 'संदिप खरे' यांची आहे,'आयुष्यावर बोलू काही' या त्यांच्या कार्यक्रमात ते नेहमी सादर करतात. तसेच वरील कवितेत काही शुध्दलेखनाच्या त्रुटी आहेत.
अवांतर टारझन Sun, 12/07/2008 - 18:41 नवीन बाकरवडी तु नक्की बाकरवडी की बाकरवडा ? अतिअवांतर : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं ,,,, त्याचं इडंबण म्हणायचं का ह्ये ? चांगलंयं - टारझन
टार्या मिंटी Mon, 12/08/2008 - 10:12 नवीन टार्या अरे ते वडंबन नाहीए......संदिप खरेची कविता आहे ही.....आयुष्यावर बोलु काही कार्यक्रमात तो नेहमी सादर करतो ही कविता...त्याच्या खास अश्या स्टाईलमधे तो सादर करतो ना ते बेश्ट..... :)
तू टारझन बाकरवडी गुरुवार, 12/11/2008 - 21:08 नवीन अरे (?) टारझन, तू टारझन की टारझनी काय कळत नाही बुवा !!! हे अतीच होतय ..............
ही कविता
हो का .....
होय.
अवांतर
टार्या
तू टारझन