Skip to main content

लव लेटर

लेखक कशिद यांनी रविवार, 07/12/2008 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
टिप -मला ऑरकुट ही कविता सापडली मी लिहिली नाही आहे पण मिपा करानासठी खास आणली आहे [:0] सदर लेखन येथून काढून टाकले आहे. कृपया हे वाचा आणि सहकार्य करा.. प्रशासकीय अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3066
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

ही कविता 'संदिप खरे' यांची आहे,'आयुष्यावर बोलू काही' या त्यांच्या कार्यक्रमात ते नेहमी सादर करतात. तसेच वरील कवितेत काही शुध्दलेखनाच्या त्रुटी आहेत.

In reply to by बाकरवडी

बाकरवडी तु नक्की बाकरवडी की बाकरवडा ? अतिअवांतर : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं ,,,, त्याचं इडंबण म्हणायचं का ह्ये ? चांगलंयं - टारझन

In reply to by टारझन

टार्‍या अरे ते वडंबन नाहीए......संदिप खरेची कविता आहे ही.....आयुष्यावर बोलु काही कार्यक्रमात तो नेहमी सादर करतो ही कविता...त्याच्या खास अश्या स्टाईलमधे तो सादर करतो ना ते बेश्ट..... :)

In reply to by टारझन

अरे (?) टारझन, तू टारझन की टारझनी काय कळत नाही बुवा !!! हे अतीच होतय ..............