मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मध्यमवर्ग

पंचमहाभूते आणि थोडं · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मन मुंबई लक्ष्मी लॉटरी... मन खडखडीत तिजोरी... मन वैरी... मन डायरीतले मोरपीस... मन आहेराचा शर्ट पीस... मन कासावीस... मन मंदिरातला गाभारा... मन हातामधला गंडादोरा... मन भरारा... मन इमान धैर्य न्याय... मन दोन दगडावरती पाय.. मन हाय हाय...

वाचने 1758 वाचनखूण प्रतिक्रिया 3

चौथा कोनाडा Wed, 08/19/2020 - 20:09
व्वा, झकास ! मन डायरीतले मोरपीस... मन आहेराचा शर्ट पीस... मन कासावीस... आहेराचा शर्ट पीस वाचून मन नॉस्टजिकले, गेले ते आहेराच्या शर्टपीसचे दिवस, राहिल्या त्या फाटक्या टीशर्ट आणि रंग विटलेल्या जीन्सच्या आठवणी !