✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मध्यमवर्ग

प — पंचमहाभूते आणि थोडं, Wed, 08/19/2020 - 19:37

मन मुंबई लक्ष्मी लॉटरी...
मन खडखडीत तिजोरी...
मन वैरी...

मन डायरीतले मोरपीस...
मन आहेराचा शर्ट पीस...
मन कासावीस...

मन मंदिरातला गाभारा...
मन हातामधला गंडादोरा...
मन भरारा...

मन इमान धैर्य न्याय...
मन दोन दगडावरती पाय..
मन हाय हाय...


प्रतिक्रिया द्या
1756 वाचन

💬 प्रतिसाद (3)

व्वा, झकास !

चौथा कोनाडा
Wed, 08/19/2020 - 20:09 नवीन
व्वा, झकास ! मन डायरीतले मोरपीस... मन आहेराचा शर्ट पीस... मन कासावीस... आहेराचा शर्ट पीस वाचून मन नॉस्टजिकले, गेले ते आहेराच्या शर्टपीसचे दिवस, राहिल्या त्या फाटक्या टीशर्ट आणि रंग विटलेल्या जीन्सच्या आठवणी !
  • Log in or register to post comments

हा हा...शर्ट पीस नाही पण

पंचमहाभूते आणि थोडं
गुरुवार, 08/20/2020 - 10:00 नवीन
हा हा...शर्ट पीस नाही पण डायरी मधली मोर पीस मात्र अजून आहेत हेच काय ते समाधान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

छानेय

चांदणे संदीप
गुरुवार, 08/20/2020 - 13:00 नवीन
छानेय मध्यमवर्गीय मन. सं - दी - प
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा