मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुला साथ हवीय ना माझी ?

पथिक · · जे न देखे रवी...
तुला साथ हवीय ना माझी ? मन पाचोळा होवून पसरलंय रानोमाळ धूळ होऊन विखुरलंय चहुदिशा आण ते गोळा करून... नाही जमत ना ? मग शक्य असेल तर तुही हो सैरभैर मग भेटत जाऊ असेच अचानक कधीतरी अनवट वाटांनी

वाचने 2046 वाचनखूण प्रतिक्रिया 6

खिलजि 04/06/2018 - 13:55
वावरात भेट थेट मारलिया गाठ मना सोडून नको जाऊस असा ये जवळ पुन्हा पुन्हा सिद्धेश्वर विलास पाटणकर ( हलके घ्या बरे )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 04/06/2018 - 14:00
लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पथिक 04/06/2018 - 14:49
_/\_