तुला साथ हवीय ना माझी ? प — पथिक, Mon, 06/04/2018 - 13:48 तुला साथ हवीय ना माझी ? मन पाचोळा होवून पसरलंय रानोमाळ धूळ होऊन विखुरलंय चहुदिशा आण ते गोळा करून... नाही जमत ना ? मग शक्य असेल तर तुही हो सैरभैर मग भेटत जाऊ असेच अचानक कधीतरी अनवट वाटांनी प्रतिक्रिया द्या 2043 वाचन 💬 प्रतिसाद (6) वावरात भेट थेट खिलजि Mon, 06/04/2018 - 13:55 नवीन वावरात भेट थेट मारलिया गाठ मना सोडून नको जाऊस असा ये जवळ पुन्हा पुन्हा सिद्धेश्वर विलास पाटणकर ( हलके घ्या बरे ) छान. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/04/2018 - 14:00 नवीन लिहित राहा. -दिलीप बिरुटे _/\_ पथिक Mon, 06/04/2018 - 14:49 नवीन _/\_ प्लस वण तू बिरुटे सर. अत्रुप्त आत्मा Mon, 06/04/2018 - 17:10 नवीन प्लस वण तू बिरुटे सर. छान कल्पना श्वेता२४ Mon, 06/04/2018 - 14:01 नवीन लिहीत राहा _/\_ पथिक Mon, 06/04/2018 - 14:49 नवीन _/\_
वावरात भेट थेट खिलजि Mon, 06/04/2018 - 13:55 नवीन वावरात भेट थेट मारलिया गाठ मना सोडून नको जाऊस असा ये जवळ पुन्हा पुन्हा सिद्धेश्वर विलास पाटणकर ( हलके घ्या बरे )
वावरात भेट थेट
छान.
_/\_
प्लस वण तू बिरुटे सर.
छान कल्पना
_/\_