तुला साथ हवीय ना माझी ?
मन पाचोळा होवून पसरलंय रानोमाळ
धूळ होऊन विखुरलंय चहुदिशा
आण ते गोळा करून...
नाही जमत ना ?
मग शक्य असेल तर
तुही हो सैरभैर
मग भेटत जाऊ असेच
अचानक
कधीतरी
अनवट वाटांनी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2050
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
वावरात भेट थेट
छान.
_/\_
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्लस वण तू बिरुटे सर.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान कल्पना
_/\_
In reply to छान कल्पना by श्वेता२४