मी तृषार्त भटकत असता
मृगजळास भरते आले
मी मला गवसण्या आधी
वैफल्य विकटसे हसले
शब्दांच्या इमल्यापाशी
सावली शोधण्या गेलो
पण शब्दांचे केव्हाचे
धगधगते पलिते झाले
क्षण क्षणास जोडित जाता
वाटले काळ संपेल
पण वितान हे काळाचे
दशदिशा व्यापुनी उरले
काव्यरस
वाचने
3765
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा! अतिशय आवडली कविता!
एस,
सुरेख नेहमीप्रमाणेच;
छानच !!
प्राची अश्विनी, शार्दुल_
सुरेखच
पैजारबुवा, आभार! पण..
In reply to सुरेखच by ज्ञानोबाचे पैजार
घेतली पेरणा
In reply to पैजारबुवा, आभार! पण.. by अनन्त्_यात्री
पैजारबुवा,
In reply to घेतली पेरणा by ज्ञानोबाचे पैजार
नेहमीप्रमाणेच सुरेख!!
उत्कृष्ठ कविता
सुरेख कविता
वितान मंजे काय?
अत्रुप्त आत्मा, वितान=
In reply to वितान मंजे काय? by अत्रुप्त आत्मा
मस्तच. सुरेख कविता.
क्या बात!
पुंबा, श्वेता, पैसा, पद्मावति, मिका