आई
देवभोळी
कष्टवेडी
माय माझी
शब्द सोपा
वाकल्या
फांदीत अजूनी
सुगरणीचा
दक्ष खोपा
* * * * * * *
वाचने
4077
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
खुपच सुंदर
जियो...!
क्या बात
सुरेख
आवडली
In reply to आवडली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत..
एकच शब्द
झक्कास....
In reply to झक्कास.... by फटू
वा!
छान
अप्रतिम
बालकराम
मस्तच
सह्हीच रे!
धन्यवाद
सहीच.. फार
सुरेख रे बाळकरामा!
खूप वर्षांनी वाचली.