लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 19/10/2008 11:39 या दिवशी प्रकाशित केले. देवभोळी कष्टवेडी माय माझी शब्द सोपा वाकल्या फांदीत अजूनी सुगरणीचा दक्ष खोपा * * * * * * * लेखनविषय: कविता वाङ्मय वाचने 4084 प्रतिक्रिया 18 प्रतिक्रिया खुपच सुंदर शर्मीला रविवार, 19/10/2008 12:25 सोप्या शब्दाती ल महान आई................ खुपच सुंदर जियो...! विसोबा खेचर रविवार, 19/10/2008 16:00 जियो...! क्या बात अवलिया रविवार, 19/10/2008 17:31 क्या बात है! मस्त !! सुरेख बेसनलाडू रविवार, 19/10/2008 17:33 आवडली. (मातृभक्त)बेसनलाडू आवडली प्रा.डॉ.दिलीप बिरुटे रविवार, 19/10/2008 18:00 सुंदर कविता. सहमत.. प्राजु सोमवार, 20/10/2008 08:23 In reply to आवडली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे +१ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ एकच शब्द दिपोटी रविवार, 19/10/2008 18:06 एकच शब्द ... अत्युत्तम ! - दिपोटी झक्कास.... फटू सोमवार, 20/10/2008 01:55 आई इतकीच सरळ साधी कविता... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... A ship in a harbour is safe, but that is not what ships are built for. मुलगी बापाच्या घरी सुरक्षीत असते पण मुलींचा जन्म त्यासाठी झालेला नसतो. वा! ऋषिकेश सोमवार, 20/10/2008 13:38 In reply to झक्कास.... by फटू आई इतकीच सरळ साधी कविता... असेच म्हणतो! मस्त -(मातृभक्त) ऋषिकेश छान अनिरुध्द सोमवार, 20/10/2008 10:25 अतिशय बोलकी (गाती) कवीता. चार ओळीत माया, प्रेम ओसंडून वाहातयं असेच लिहीत रहा. छान. जियो. अप्रतिम ध्रुवतारा सोमवार, 20/10/2008 13:45 ध्रुवतारा मित्रा जिन्कलस !!!!! बालकराम रामदास सोमवार, 20/10/2008 19:12 सुंदर कविता.आवडली. मस्तच सखाराम_गटणे™ सोमवार, 20/10/2008 19:24 मस्तच सह्हीच रे! मनस्वी सोमवार, 20/10/2008 19:34 सह्हीच रे! मनस्वी धन्यवाद दत्ता काळे सोमवार, 20/10/2008 21:23 कवितेला प्रतिसाद देणार्या व प्रतिसाद न देऊ शकलेल्या स र्वांचे आभार सहीच.. फार भाग्यश्री सोमवार, 20/10/2008 22:29 सहीच.. फार सुंदर.. सुरेख रे बाळकरामा! चतुरंग सोमवार, 20/10/2008 22:39 अल्पाक्षरी, मनोहारी काव्य! :) चतुरंग खूप वर्षांनी वाचली. राघव शनिवार, 23/12/2017 00:15 खूप वर्षांनी वाचली. अत्त्युत्तम! क्लास!! :-)
सहमत.. प्राजु सोमवार, 20/10/2008 08:23 In reply to आवडली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे +१ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
झक्कास.... फटू सोमवार, 20/10/2008 01:55 आई इतकीच सरळ साधी कविता... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... A ship in a harbour is safe, but that is not what ships are built for. मुलगी बापाच्या घरी सुरक्षीत असते पण मुलींचा जन्म त्यासाठी झालेला नसतो.
वा! ऋषिकेश सोमवार, 20/10/2008 13:38 In reply to झक्कास.... by फटू आई इतकीच सरळ साधी कविता... असेच म्हणतो! मस्त -(मातृभक्त) ऋषिकेश
छान अनिरुध्द सोमवार, 20/10/2008 10:25 अतिशय बोलकी (गाती) कवीता. चार ओळीत माया, प्रेम ओसंडून वाहातयं असेच लिहीत रहा. छान. जियो.
धन्यवाद दत्ता काळे सोमवार, 20/10/2008 21:23 कवितेला प्रतिसाद देणार्या व प्रतिसाद न देऊ शकलेल्या स र्वांचे आभार
प्रतिक्रिया
खुपच सुंदर
जियो...!
क्या बात
सुरेख
आवडली
सहमत..
In reply to आवडली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकच शब्द
झक्कास....
वा!
In reply to झक्कास.... by फटू
छान
अप्रतिम
बालकराम
मस्तच
सह्हीच रे!
धन्यवाद
सहीच.. फार
सुरेख रे बाळकरामा!
खूप वर्षांनी वाचली.