Skip to main content

आई

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 19/10/2008 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
देवभोळी कष्टवेडी माय माझी शब्द सोपा वाकल्या फांदीत अजूनी सुगरणीचा दक्ष खोपा * * * * * * *
लेखनविषय:

वाचने 4084
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

सोप्या शब्दाती ल महान आई................ खुपच सुंदर

आवडली. (मातृभक्त)बेसनलाडू

सुंदर कविता.

एकच शब्द ... अत्युत्तम ! - दिपोटी

आई इतकीच सरळ साधी कविता... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... A ship in a harbour is safe, but that is not what ships are built for. मुलगी बापाच्या घरी सुरक्षीत असते पण मुलींचा जन्म त्यासाठी झालेला नसतो.

In reply to by फटू

आई इतकीच सरळ साधी कविता...
असेच म्हणतो! मस्त -(मातृभक्त) ऋषिकेश

अतिशय बोलकी (गाती) कवीता. चार ओळीत माया, प्रेम ओसंडून वाहातयं असेच लिहीत रहा. छान. जियो.

ध्रुवतारा मित्रा जिन्कलस !!!!!

कवितेला प्रतिसाद देणार्या व प्रतिसाद न देऊ शकलेल्या स र्वांचे आभार