समोरून येत आहे ती व्यक्ति
.
.
वर्णाने
जातीने
धर्माने
शक्तीने
विचाराने
हुद्याने
कर्तुत्वाने
ऐपतीने
.
.
काळी का गोरी?
.
अरे !
हा तर यमदूत !
काव्यरस
वाचने
1431
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
:) :)
In reply to :) by माहितगार
नाही समजले, दिवसभरात असे
व्यनि करून अर्थ कळवतो.
In reply to नाही समजले, दिवसभरात असे by दशानन
मस्तच. मुक्तक आवडले.