जीत्याची खोड — संदीप-लेले, Sun, 04/30/2017 - 22:23 समोरून येत आहे ती व्यक्ति . . वर्णाने जातीने धर्माने शक्तीने विचाराने हुद्याने कर्तुत्वाने ऐपतीने . . काळी का गोरी? . अरे ! हा तर यमदूत ! प्रतिक्रिया द्या 1422 वाचन 💬 प्रतिसाद (5) :) माहितगार Sun, 04/30/2017 - 22:46 नवीन :) :) :) संदीप-लेले Mon, 05/01/2017 - 18:20 नवीन :) :) नाही समजले, दिवसभरात असे दशानन Sun, 04/30/2017 - 22:56 नवीन नाही समजले, दिवसभरात असे प्रश्न किती वेळा तुम्हाला जाणवतात आजकाल? व्यनि करून अर्थ कळवतो. संदीप-लेले Mon, 05/01/2017 - 18:25 नवीन व्यनि करून अर्थ कळवतो. असे प्रश्र्न कायमच पडलेले असतात प्रत्येकाला, नाही का? 'ज्याला प्रश्र्न पडतो तो माणूस' अशीही एक व्याख्या करता येईल मानवाची. मस्तच. मुक्तक आवडले. पद्मावति Mon, 05/01/2017 - 19:01 नवीन मस्तच. मुक्तक आवडले.
नाही समजले, दिवसभरात असे दशानन Sun, 04/30/2017 - 22:56 नवीन नाही समजले, दिवसभरात असे प्रश्न किती वेळा तुम्हाला जाणवतात आजकाल?
व्यनि करून अर्थ कळवतो. संदीप-लेले Mon, 05/01/2017 - 18:25 नवीन व्यनि करून अर्थ कळवतो. असे प्रश्र्न कायमच पडलेले असतात प्रत्येकाला, नाही का? 'ज्याला प्रश्र्न पडतो तो माणूस' अशीही एक व्याख्या करता येईल मानवाची.
:)
:) :)
नाही समजले, दिवसभरात असे
व्यनि करून अर्थ कळवतो.
मस्तच. मुक्तक आवडले.