प्रारब्ध

राजेंद्र देवी जे न देखे रवी...
प्रारब्ध मुक्त आम्ही मृगद्वय विहरत होतो रानावनात कांचन वल्कले भरली सीतेच्या मनात टाकुनी मंत्र मरीच शिरला सख्याच्या तनात मोहवुनी रामास केला त्याने घात रामाच्या हाती पारध सख्याचे झाले आठवणीच्या ज्वाळेत मी मात्र सती गेले राजेंद्र देवी
वर्गीकरण

3 टिप्पण्या 1,189 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

राजेंद्र देवी नवीन

ही माझी मिपावर शेवटची कवीता... बाय बाय ....