मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळी

गौरी कुलकर्णी २३ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
नजरेलाही नजरकैदेत ठेवले असता नजरेतही तूच दिसलास , स्वतः दुःख देऊन मला असा दर्दभरा का हसलास ? कधी व्हावे गुलाब असे मला वाटे पण नंतर आठवी की जीवनात असती काटे मग त्या गुलाब प्रमाणे माझाही कंठ दाटे परंतू सर्वांनाच उमगे या गुलाबाचेच रहस्य मोठे !

वाचने 2094 वाचनखूण प्रतिक्रिया 5

चित्रगुप्त Fri, 10/28/2016 - 03:30
... परंतू सर्वांनाच उमगणारे गुलाबाचे मोठे रहस्य आम्हाला नाही उमगले ताई. जरा इस्कटून सांगा ना आखिर वो कौनसा राज है, जिसे सारी दुनिया जान गयी है.

काटे सोबत असतानाही किंबहूना तो आयुष्याचा भाग असताना कसे आनंदी अन् डौल सांभाळून राहावे, ही गुलाबाचीच शिकवण आहे ! तूम्हाला काय वाटते चित्रगुप्त दादा ?

In reply to by गौरी कुलकर्णी २३

चित्रगुप्त Fri, 10/28/2016 - 18:13
गुलाबाबद्दल कल्पना चांगली वाटली, परंतु काव्य तितकेसे चपखल वाटले नाही. पुढील काव्यासाठी शुभेच्छा.

शब्दबम्बाळ Fri, 10/28/2016 - 18:26
फूल तो फूल हैं आँखों से घिरे रहते हैं काँटे बेकार हिफ़ाज़त में लगे रहते हैं उसको फ़ुरसत नहीं मिलती के पलट कर देखे हम ही दीवाने हैं दीवाने बने रहते हैं --वसीम बरेलवी