चारोळी
लेखनविषय:
काव्यरस
नजरेलाही नजरकैदेत ठेवले असता
नजरेतही तूच दिसलास ,
स्वतः दुःख देऊन मला
असा दर्दभरा का हसलास ?
कधी व्हावे गुलाब असे मला वाटे
पण नंतर आठवी की जीवनात असती काटे
मग त्या गुलाब प्रमाणे माझाही कंठ दाटे
परंतू सर्वांनाच उमगे या गुलाबाचेच रहस्य मोठे !
वाचने
2094
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
रहस्य
काटे सोबत असतानाही किंबहूना
In reply to काटे सोबत असतानाही किंबहूना by गौरी कुलकर्णी २३
शुभेच्छा
प्रयत्न चांगला आहे... पण...
असच आठवलेलं..