Skip to main content

सवाल...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 24/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सवाल लालचुटुक ओठ तिचे मऊसूत गाल पापण्यांआड दडलेले डोळे तिचे कमाल नजरेत तिच्या तलवार अन नजरेतच ढाल तिरपा एक कटाक्ष होतो मी हलाल गाली गुलाब फुलतो उधळीत सुगंधी गुलाल कुरळ्या केसात फिरतो कर करी शांतता बहाल रोज झोपतो मी हि ओढून स्वप्नाची शाल सत्यात कधी उतरेल हाच नशिबाला सवाल राजेंद्र देवी
लेखनविषय:

वाचने 1094
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

हं.... म्हणा आता धन्यवाद! Sandy