Skip to main content

गुपित

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 05/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
गुपित थांब जरासा अजुनी अजून समईत वात आहे थांब जरासा अजुनी अजून चांदरात आहे कोमेजून जरी गेला चाफा कोमेजून जरी गेला गजरा थांब जरासा अजुनी रातराणी बहरात आहे उलटुनी गेला प्रहर रात्र संभ्रमात आहे थांब जरासा अजुनी चाहूल उदरात आहे राजेंद्र देवी
लेखनविषय:

वाचने 625
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया