Skip to main content

सुगंधसय

लेखक पिशी अबोली यांनी रविवार, 02/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
चाहूल चाहूल, सोनचाफा, मंद पाऊल, बकुळीला; तीट काजळीला, साजिरा प्राजक्त, आणि वाटेवर, आकाशमोगरा. त्याचा निवारा, चांदण्यात.. सुगंधसय, पाझरे मनात- गेली अत्तरे, कधीची उडून..
लेखनविषय:

वाचने 2609
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

क्या बात है! सुरेख कविता! कविताही मनात पाझरून गेली! Sandy

सुंदर

वरच्या सगळ्यांना..