Skip to main content

सुगंधसय

सुगंधसय

Published on रवीवार, 02/10/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
चाहूल चाहूल, सोनचाफा, मंद पाऊल, बकुळीला; तीट काजळीला, साजिरा प्राजक्त, आणि वाटेवर, आकाशमोगरा. त्याचा निवारा, चांदण्यात.. सुगंधसय, पाझरे मनात- गेली अत्तरे, कधीची उडून..
लेखनविषय:

याद्या 2609
प्रतिक्रिया 16

क्या बात है! सुरेख कविता! कविताही मनात पाझरून गेली! Sandy

सुंदर

वरच्या सगळ्यांना..