मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुगंधसय

पिशी अबोली · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चाहूल चाहूल, सोनचाफा, मंद पाऊल, बकुळीला; तीट काजळीला, साजिरा प्राजक्त, आणि वाटेवर, आकाशमोगरा. त्याचा निवारा, चांदण्यात.. सुगंधसय, पाझरे मनात- गेली अत्तरे, कधीची उडून..

वाचने 2609 वाचनखूण प्रतिक्रिया 16