त्या दोघी.
In reply to कोणीतरी उलगडून सांगावे यातला by जव्हेरगंज
In reply to विथ ऑल रिस्पेक्ट टू अंतरा ताई by अभ्या..
In reply to निशब्द झालो ब्वॉ! by जव्हेरगंज
In reply to खिक्क का? दोन्हीही कविता by यशोधरा
In reply to विथ ऑल रिस्पेक्ट टू अंतरा ताई by अभ्या..
फुगेवाल्याला वाटतं, आपल्या फुग्यांवर अशीच नक्षी उमटावी तर रांगोळीवाल्याला वाटते अलगद रंग हवेत चढावेतहे खुपच आवडलं. ही कविता अनाहितात टाकलेली तेव्हा मेन बोर्ड वर टाक असं सांगणार्^यांना शतशः धन्यवाद. नाहीतर एवढं छान रुपांतरण ('विडंबन' या शब्दातला खवटपणा यात नाही )वाचायला नसतं मिळालं. छान असलें तरी फुगे वा रांगोळी हे त्या माणसाच्या जगण्याचे बाह्य भाग आहेत. कवितेतल्या स्त्रीचं तसं नाही. फुगेवाला फिरून दमल्यावर फुगे खुंटीला टांगून त्या परेशानीतून (सोलापुरचे ना तुम्ही?) मोकळा होऊ शकतो. पण तिला पाठीलाच पंख आहेत. ते दमतात तेव्हा ती सुद्धा दमतेच. त्यांचं थकणं हे तिचं खचणं असतं. पैंजणांचंही तसंच. आता नाही पण पुर्वी जोडव्यांएवढंच पैजण हे सौभाग्याचं चिन्ह होतं. आपल्या कुठल्या महत्वाकांक्षेपायी घराचं, मुलांचं नुकसान होत असेल तर स्त्रीला वाईट वाटतं ( ठाम असणार्^या अपवाद.) 'नक्की कश्याची किंमत देऊन काय मिळवतोय?' याचा हिशेब सतत चालतच असतो मनात.
In reply to क्या बात है| by अंतरा आनंद
छान असलें तरी फुगे वा रांगोळी हे त्या माणसाच्या जगण्याचे बाह्य भाग आहेत.मला असा विचार करताच आला नाही. पुलं चे एक वाक्य आहे बघा, एखादा माणूस आलेपाक का विकतो? तसंय ते. आयुष्य का? कसे? असं नाहीच. आहे तेच आयुष्य. फक्त त्याचे अॅनालिसिस होते त्रुटी जाणवून. सोडता येत नाहीये मूळ. ते जाणवले. बाकी काही नाही. पैंजन परफेक्ट. पण एक रिअलिस्टिक(पैंजन) आणि एक फॅन्टसी(पंख) असा फरक जाणवला म्हणून दोन्ही उदाहरणे रिअॅलिस्टिक घ्यायचा मी प्रयत्न केला. आपली कविता अप्रतिमच आहे. मिपाबोर्डावर बळेच चांगले म्हणणार्यापेक्षा मापे निघतील, एखादेवेळेस दुर्लक्ष होईल पण चांगल्याला वाईट कधी म्हणले जात नाही. म्हणू दिले जातही नाही. धन्यवाद.
In reply to छान असलें तरी फुगे वा रांगोळी by अभ्या..
पण एक रिअलिस्टिक(पैंजन) आणि एक फॅन्टसी(पंख) असा फरक जाणवलामला तर वाटले की तेच तर म्हणायचे आहे. काहीसे यिन आणि यांगसारखे. एकाच नाण्याच्या दोन बाजूसारखे.पंख उभारुन उडू पाहणारीला बेड्या मान्य नाहीत, तिची काही जगावेगळी स्वप्नंही असतील, त्यासाठी वाटेत येणारा कोणताही अडथळा ती पार सुद्धा करेल, कोणताही पाश तिला जुमानायचा नाहीये, पण.. तिचे पैंजण - बेड्या नव्हेत, पैंजणच - तिला मागे खेचतात, तिच्या जबाबदार्यांकडे खेचतात, ज्या तिने आवडीने स्वीकारल्यात, त्या जबाबदार्यांविषयी तिची काहीही तक्रार नाहीये (म्हणून पैंजण, नाहीतर बेड्या म्हटलं असतं का कदचित), त्या तिच्याच आहेत, पण कुठेतरी ह्या दोन विश्वांमध्ये एक किंचितशी दरार आहे - ही दोन विश्वं एकरुप नाही होऊ शकत, एकावेळी सगळंच मिळू शकत नाही, तसं काहीसं. आणि मग, कुठेतरी अपरिहार्य तडजोड, तडजोडी कराव्या लागण्याने मनाची झालेली तडफड. एकूणच मजओपलेपलेल्या दोन्ही विश्वांची झालेली तडफड, नाईलाज.. असे सारे मांडले आहे, असे मला वाटले.
In reply to पण एक रिअलिस्टिक(पैंजन) आणि by यशोधरा
In reply to पण एक रिअलिस्टिक(पैंजन) आणि by यशोधरा
In reply to क्लास! by पैसा
In reply to त्या दोघी. by पगला गजोधर
In reply to ''गेई छंद'' ह्या by अभ्या..
''गेई छंद'' ह्या शब्दनिर्मीतीची रॉयल्टी माझ्याकडे द्यावी.वरील वाक्यात प्राइड जाणवते आहे बरे !
In reply to हम्म by पगला गजोधर
वरील वाक्यात प्राइड जाणवते आहे बरे !नाही. वसूलीचा अनुभव म्हणा. चालेल मला.
In reply to त्या दोघी. by पगला गजोधर
गेई छंदसंदर्भ नाही कळला.
In reply to गेई छंद संदर्भ नाही कळला. by अंतरा आनंद
In reply to गेई छंद संदर्भ नाही कळला. by अंतरा आनंद
संदर्भ नाही कळला.ज्यांना संधर्भ नाही कळला, त्यांनी त्या संज्ञेचा अर्थ (एकूणच) 'आनंदी-आनंद' असा घ्यावा. . . ता.क. 'आनंदी-आनंद' यावर माझी कोणतीही रॉयल्टी नाही ;) सदर संज्ञा प्रताधिकार मुक्त आहे. सर्वजण याचा हवातसा वापर करू शकतात.
In reply to त्या दोघी. by पगला गजोधर
माफ करा, पण मला कविता उमजली नाही कदाचित. गेई छंद .... वाली वाटली.मला पण तसंच का वाटतंय?
In reply to वेल, मलाही नाही समजली. (स्वगत by एस
In reply to वाचून, आवर्जून प्रतिसाद by अंतरा आनंद
अप्रतिम कविता. खूप आवडली.