त्या दोघी.
त्या घरात दोघी बाया रहातात.
एकीच्या पाठीवर पंख आहेत,
तर दुसरीच्या पायात पैजण.
दोघींना पहाटेची चिकार स्वप्न पडतात,
ती स्वप्नं डोळ्यात घेऊनच त्या उठतात.
पंखवालीला दिसते शुभ्र आकाश, निळे डोंगर,
तर पैंजणवाली बघते सुंदर सजवलेलं नीटस घर.
दोघी आपापल्या स्वप्नांना न्याहाळत रहातात,
एकमेकींकडे पाठ करून स्वप्नांनाच जवळ करतात.
घर बिचारं दमून जातं,
पंखांच्या फडफडाटाला छेद देणारा,
पैजणांचा छुमछुमाट ऐकत रहातं.
दिवस मावळत येतो.
पंख दमतात, पैंजण थकतात,
दोघीजणी एकमेकींना सामोर्या येतात.
पंखवालीला वाटतं,
आपल्या पंखांचा छुमछुम आवाज व्हावा;
तर पैंजणवालीला वाटतो
तिच्या पंखांचा हेवा.
दोघींच गळ्यात गळे घालतात,
एकमेकींना मौनातून समजावून घेतात.
पंखांशेजारी पैंजण मान टाकतात,
तेव्हा दोघींचे डोळे भरून येतात.
त्यांचं घर भिजत रहातं,
त्यांच्या आसवांना नाईलाजानं झेलत रहातं.
वर्गीकरण
अप्रतिम कविता. खूप आवडली.
अप्रतिम कविता!
आवडली.
In reply to आवडली. by शिव कन्या
+१
वॉव, जबरदस्त!
सुरेख!
कोणीतरी उलगडून सांगावे यातला
In reply to कोणीतरी उलगडून सांगावे यातला by जव्हेरगंज
विथ ऑल रिस्पेक्ट टू अंतरा ताई
In reply to विथ ऑल रिस्पेक्ट टू अंतरा ताई by अभ्या..
निशब्द झालो ब्वॉ!
In reply to निशब्द झालो ब्वॉ! by जव्हेरगंज
खिक्क का? दोन्हीही कविता
In reply to खिक्क का? दोन्हीही कविता by यशोधरा
हो ना.. खरं तर मलाही फारच
In reply to विथ ऑल रिस्पेक्ट टू अंतरा ताई by अभ्या..
क्या बात है|
In reply to क्या बात है| by अंतरा आनंद
छान असलें तरी फुगे वा रांगोळी
In reply to छान असलें तरी फुगे वा रांगोळी by अभ्या..
पण एक रिअलिस्टिक(पैंजन) आणि
In reply to पण एक रिअलिस्टिक(पैंजन) आणि by यशोधरा
मनात जोपासलेल्या*
In reply to पण एक रिअलिस्टिक(पैंजन) आणि by यशोधरा
वा!! आता कळल्यावर कविता अतिशय
क्लास!
In reply to क्लास! by पैसा
'नक्षी' मस्तच.
त्या दोघी.
In reply to त्या दोघी. by पगला गजोधर
''गेई छंद'' ह्या
In reply to ''गेई छंद'' ह्या by अभ्या..
हम्म
In reply to हम्म by पगला गजोधर
वरील वाक्यात प्राइड जाणवते
In reply to त्या दोघी. by पगला गजोधर
गेई छंद संदर्भ नाही कळला.
In reply to गेई छंद संदर्भ नाही कळला. by अंतरा आनंद
गेई छंद
In reply to गेई छंद संदर्भ नाही कळला. by अंतरा आनंद
हवातर
In reply to त्या दोघी. by पगला गजोधर
माफ करा, पण मला कविता उमजली
वेल, मलाही नाही समजली. (स्वगत
In reply to वेल, मलाही नाही समजली. (स्वगत by एस
+1
कविता आवडली.
छान.. आवडली!
मस्त
वाचून, आवर्जून प्रतिसाद
In reply to वाचून, आवर्जून प्रतिसाद by अंतरा आनंद
लिहीणार्यांना
छान..छान
कविता फार आवडली.
कविता वाचल्यावर यात एक अजून
कविता परत वाचली. पैताईंमुळे
एका स्त्री ची दोन मनांची
खूपच सुंदर !!
सुंदर कविता .
येस,
सुरेख! कविता आवडली. मनातलं
व्वाह
छान..
कविता आवडली.
सुरेख